लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

नवनीत राणा यांचे पोलीस आयुक्तांवर शरसंधान; लोकसभा अध्यक्षांना पत्र, कारवाईची मागणी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवनीत राणा यांचे पोलीस आयुक्तांवर शरसंधान; लोकसभा अध्यक्षांना पत्र, कारवाईची मागणी

पोलीस आयुक्तांच्या बेहिशेबी संपत्तीची ईडी, सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. ...

राज्य निवडणूक आयोगाने मागितला मनपातील आरक्षणाचा लेखाजोखा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य निवडणूक आयोगाने मागितला मनपातील आरक्षणाचा लेखाजोखा

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसी आरक्षण या संदर्भातील माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने मनपाला दिले आहेत. ...

रेल्वेत ‘टीसी’ची नोकरी देण्याची थाप मारून २८ लाख हडपले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेत ‘टीसी’ची नोकरी देण्याची थाप मारून २८ लाख हडपले

चौघांना टीसीचे कथित प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना बनावट नियुक्तिपत्र दिले. त्यांना आधी हावडा आणि नंतर भुवनेश्वर येथे रुजू होण्याचे आदेश दिले. दोन्ही ठिकाणी हे चौघे पोहोचले, त्यावेळी त्यांना हे नियुक्तिपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. ...

जन्मजात व्यंग घेऊन जन्माला आली ११७ बालके; ‘डाउन सिंड्रोम’ची सर्वाधिक बालके नागपुरात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जन्मजात व्यंग घेऊन जन्माला आली ११७ बालके; ‘डाउन सिंड्रोम’ची सर्वाधिक बालके नागपुरात

Nagpur News कोरोनाचा दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत पूर्व विदर्भात या आजाराची ११७ बालके जन्माला आली. तज्ज्ञाच्या मते, हा प्रतिबंध करणारा आजार असतानाही जनजागृती व सोयींअभावी या आजाराची बालके जन्माला येणे गंभीर आहे. ...

एसटी आंदोलकांचे पुढे काय; माझ्या गावात बस येणार नाय काय? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एसटी आंदोलकांचे पुढे काय; माझ्या गावात बस येणार नाय काय?

आवाहनाला प्रतिसाद देत ४६६ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यानुसार  १२३ बस  विविध मार्गांवर धावत आहे. दररोज ४११ बसच्या फेऱ्या होत असून १३ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. अद्यापही २०० पेक्षा जास्त  बस बंद आहेत  आणि १,२६६ कर्मचारी संपावर आहेत. एसट ...

लाच घेतल्यानंतरही 18 जणांची खुर्ची सुटेना! - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लाच घेतल्यानंतरही 18 जणांची खुर्ची सुटेना!

एसीबी ट्रॅप झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. त्यात अटक झाल्याचा कालावधी ४८ तासांहून अधिक असल्यास अटकेच्या दिनांकापासून मानीव निलंबनाचे आदेश काढणे अनिवार्य आहे. मानीव निलंबनाची प्रकरणे वगळून लाचेच्या सापळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल ...

हे रस्त्यावरील गतिरोधक नव्हे, तर तुम्हाला पाडण्याचे ठिकाण! - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हे रस्त्यावरील गतिरोधक नव्हे, तर तुम्हाला पाडण्याचे ठिकाण!

शहरात  अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी गतिरोधक आवश्यक असल्याने रबलिंग पद्धतीचे गतिरोधक उभारण्यात यावेत, असा नियम आहे.  यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, सूचनांना तिलांजली देण्यात आल्याने उंच गतिरोधकामुळे वाहने घसरून वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुट ...

जिल्ह्यातील दुकानांसमोर लावावा लागणार मराठीतून नामफलक - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यातील दुकानांसमोर लावावा लागणार मराठीतून नामफलक

कलम ३६ (क) (१) कलम ६ अन्वये नोंदीत प्रत्येक आस्थापनेत १० पेक्षा अधिक कामगार आहेत, अशा सर्व आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीत मराठी भाषेत असेल. परंतु अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडील देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील ...