लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकारांचे होतेय हनन - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकारांचे होतेय हनन

जिल्हा परिषद सदस्यांना निवडून आले तरी कोणतेही अधिकार नाही. जिल्हा परिषदेत अधिकारी त्यांचे ऐकत नाही. कार्यकर्ते भंडावून सोडत आहेत. आता तर जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापना हा सार्वजनिक मनोरंजनाचा विषय झाला आहे. सदस्यही आता चांगलेच वैतागले आहे. तर, दुसरीक ...

अहो, आश्चर्यम; 30 वर्षांपासून त्या बोरवेलमधून वाहतंय 24 तास पाणी! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अहो, आश्चर्यम; 30 वर्षांपासून त्या बोरवेलमधून वाहतंय 24 तास पाणी!

कन्हारगाव हे खडकाळ जमिनीचा भूभाग. अशा भागात पाण्याचे स्रोत  फार कमी असतात. मात्र कन्हारगाव याला अपवाद ठरले आहे. ३० वर्षांपूर्वी ही बोअरवेल खोदली गेली. गावातील वृद्ध सांगतात की, त्यावेळी या बोअरवेलच्या पाण्याचे फवारे २० ते २५ फूट उंच जात असत. आज बोअरव ...

नियमित मालमत्ता करापेक्षा जुनी थकबाकी झाली दुप्पट - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नियमित मालमत्ता करापेक्षा जुनी थकबाकी झाली दुप्पट

गडचिराेली नगर परिषदेची यावर्षीची मालमत्ताकराची मागणी २ काेटी ५० लाख ३९ हजार २०३ रूपये आहे. तर थकबाकी ४ काेटी ४२ लाख ९७ हजार ५६६ एवढी आहे. दरवर्षीच्या थकबाकीच्या तुलनेत जुनी थकबाकी दुप्पट असल्याचे दिसून येत आहे. एकूण मागणी ६ काेटी ९३ लाख ३६ हजार ७७५ र ...

पोलीस उपमहानिरीक्षकांपुढे मांडली कर्मचाऱ्यांनी कैफीयत - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस उपमहानिरीक्षकांपुढे मांडली कर्मचाऱ्यांनी कैफीयत

पाेलीस मुख्यालयातील प्रेरणा हाॅलमध्ये हे संमेलन पार पडले. संमेलनात पाेलीस मुख्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांचीच संख्या सर्वाधिक हाेती. परेड संपल्यानंतर हे कर्मचारी संमेलनात सहभागी झाले़. या सर्वांनी पाेलीस मुख्यालयात वापराच्या व पिण्याच्या शुद्ध पाण्याच ...

टिपेश्वर अभयारण्यात एकाच दिवशी चक्क १० वाघांचे दर्शन ! - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टिपेश्वर अभयारण्यात एकाच दिवशी चक्क १० वाघांचे दर्शन !

टिपेश्वर अभयारण्यात हमखास वाघाचे दर्शन सतत होत असल्याने मागील काही दिवसात  पर्यटकांचा ओढाही या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच बुधवारी सकाळी जंगल सफारी करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात वाळलेल्या गवतातून ...

पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करा - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करा

पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी मुंबई येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. संघटनेचे कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांनी गृहमंत्र्याची भेट घेऊन त्यांना ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करून पोलीस पाटलांच्या ...

वीर महेंद्र अमर रहे अमर रहे ! - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वीर महेंद्र अमर रहे अमर रहे !

मेरिटोरियस शाळेचे संस्थापक मुकेश अग्रवाल, शिक्षक व विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सुकडी नाका ते करिश्मा चौक ते महात्मा गांधी पुतळा ते राणी अवंतीबाई चौक ते सी. जे. पटेल कॉलेजपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वीर महेंद्र यांचे अंत्यदर्शन घेण्याकरिता ...

कोरोनाबाधितांच्या प्रलंबित प्रकरणांचा पंधरा दिवसांत निपटारा : गंगाथरन डी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाबाधितांच्या प्रलंबित प्रकरणांचा पंधरा दिवसांत निपटारा : गंगाथरन डी

जिल्ह्यातील अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक सोयी-सुविधा पुरविता याव्यात यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच कृषीक्षेत्रासाठी काम करण्यास आपले प्राधान्य राहील. याबरोबरच कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ ...