सुमारे तासभर दोन्ही नेत्यांनी हातात माईक घेऊन झालेल्या चुकीवर धमक्यांचा पाऊस पाडला. हा सारा प्रकार चंद्रपूरकर जनता खुर्च्यावर न बसता उभे राहून बघत होती. हा राजकीय गोंधळ शनिवारी रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत चालला. ...
दाेन्ही वाहनांवरील एक-एक जण जखमी झाला. मात्र, आपली काहीच चूक नाही, समोरच्यानेच ॲक्सिडेन्ट घडविला, असा दावा करीत या दोघांनीही पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या. ...
इथेनॉल, दगडी कोळसा, कापडा, फ्लोरिंगसह तब्बल १८०० वस्तू या बांबूपासून तयार होतात, त्यामुळे देशात बांबूची मागणी वाढणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पीक न घेता बांबू लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ...
काहींना संबंधांनंतर खूप उत्साही वाटू शकते, तर काहींनी थकवा आणि झोप असह्य होते त्यामागची कारणे आणि त्याचे शास्त्रीय कारण सांगत आहेत प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. सुधीर सोनटक्के... ...