लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

शिक्षकच निघाला गांजा तस्कर; चंद्रपुरात १२० किलो गांजासह दोघांना अटक - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिक्षकच निघाला गांजा तस्कर; चंद्रपुरात १२० किलो गांजासह दोघांना अटक

अध्यापनाचे पवित्र कार्य साेडून गांजा तस्करी करणाऱ्या या शिक्षकासह अन्य एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी तेलंगणातून गडचिरोलीमार्गे चंद्रपूर येथे गांजा तस्करी करताना अटक केली. ...

नागपुरातील १५० वर्षांहून जुनी ब्रिटीशकालीन वाचनालयाची इमारत इतिहासजमा हाेणार? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील १५० वर्षांहून जुनी ब्रिटीशकालीन वाचनालयाची इमारत इतिहासजमा हाेणार?

या निर्णयाबाबत वारसाप्रेमींनी निराशा व्यक्त केली आहे. मनपाच्या वारसा संवर्धन समितीने हा निर्णय घेतला कसा? हा सवाल करीत सरसकट पाडण्यापेक्षा वास्तूचे संवर्धन केले जावे, अशी मागणी केली आहे. ...

Summer Special : उन्हात चेहरा टॅन होतो, रॅश येते, स्किन प्रॉब्लेम? ४ स्टेप्स, चेहरा फ्रेश, डोक्याला 'ताप' नाही - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Special : उन्हात चेहरा टॅन होतो, रॅश येते, स्किन प्रॉब्लेम? ४ स्टेप्स, चेहरा फ्रेश, डोक्याला 'ताप' नाही

Summer Special : उन्हाळ्याच्या दिवसांत घामोळ्या किंवा पिंपल्स येणे, त्वचा काळवंडणे, टॅन होणे, काळे चट्टे पडणे याबरोबरच कधी त्वचा खूप तेलकट होते तर कधी त्वचा एकदम कोरडी पडते, यावर काय उपाय कराल.... ...

लोकमत नागपूर मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद : हजारोंच्या संख्येने फुलून गेले कस्तुरचंद पार्क - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमत नागपूर मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद : हजारोंच्या संख्येने फुलून गेले कस्तुरचंद पार्क

नागपूर महामॅरेथॉनला रविवारी पहाटे साडेपाचच्या ठोक्याला अत्यंत हर्षोल्हासात सुरुवात झाली. यावेळी धावण्यासाठी उत्सुक असलेले नागपुरातील हजारो नागरिक पहाटेच कस्तुरचंद पार्कवर जमा झाले होते. ...

इंडियन ऑइलच्या महाव्यवस्थापकाने लॉकरमध्ये लपविले भ्रष्टाचाराचे पाप; कोट्यवधींची मालमत्ता - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडियन ऑइलच्या महाव्यवस्थापकाने लॉकरमध्ये लपविले भ्रष्टाचाराचे पाप; कोट्यवधींची मालमत्ता

indian oil officials bribery case : बिलांची मंजुरी असो की आणखी काही, रोडगे अर्थपूर्तीशिवाय ती फाईलच मोकळी करीत नव्हते. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, एकेका प्रकरणात चक्क दहा लाखांपर्यंतची डिमांड केली जायची. त्यामुळे अनेकजण वैतागले होते. ...

जूनपासून सुरू होणार नागपूर-दोहा विमानसेवा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जूनपासून सुरू होणार नागपूर-दोहा विमानसेवा

Nagpur News दोन वर्षांपूर्वी बंद झालेले कतार एअरवेजचे नागपूर-दोहा उड्डाण आता जूनपासून सुरू होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संचालित होणारी ही एकमात्र ‘फाईव्ह स्टार’ एअरलाईन्स आहे. ...

दळण महागणार; लघु उद्योगांनाही विजेचा झटका, द्यावी लागणार इलेक्ट्रिसिटी ड्यूटी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दळण महागणार; लघु उद्योगांनाही विजेचा झटका, द्यावी लागणार इलेक्ट्रिसिटी ड्यूटी

Nagpur News विदर्भातील लघु उद्योगांना महावितरणने झटका दिला आहे. त्यावर इलेक्ट्रिसिटी ड्यूटीचा भार टाकण्यात आला आहे. त्यांना इलेक्ट्रिसिटी ड्यूटीच्या रूपात ७.५ टक्के अतिरिक्त भरावे लागणार आहेत. ...

इंडियन ऑइलच्या महाव्यवस्थापकांनी लॉकरमध्ये लपविले भ्रष्टाचाराचे पाप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडियन ऑइलच्या महाव्यवस्थापकांनी लॉकरमध्ये लपविले भ्रष्टाचाराचे पाप

Nagpur News पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लबालब झालेले इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (आयओसीएल) महाव्यवस्थापक एन. पी. रोडगे यांनी आपले पाप बँकांमधील लॉकरमध्ये लपवून ठेवले आहे. ...