पालांदूर जमी हे गाव तालुक्यातील अतिदुर्गम गाव आहे. गावात सात ते आठ बोअरवेल आणि दोन-तीन विहिरी आहेत; पण यानंतरही येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जल जीवन मिशन योजना पालांदूर गावला मंजूर झाली; पण संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी या य ...
जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जिल्ह्यात ८६ अपघात झालेत. त्यात राष्ट्रीय महामार्गावर सहा आणि राज्य मार्गांवर १३ अपघातांची नोंद आहे. जानेवारी महिन्यात सर्वाधिक ११ अपघात भंडारा आणि साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तर फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक अ ...
मुख्याध्यापक संध्या पुरी व वर्गशिक्षिका कांचन लोखंडे यांनी सातत्याने तिची विचारपूस केली. ऑपरेशनबद्दल माहिती मिळताच या दोन्ही शिक्षिकांनी याची माहिती संस्थेचे मंत्री पवन रुईया व रश्मी रुईया यांना दिली. त्यांनी अर्थसहाय्य करुन मोठा आधार दिल्याने आता मा ...
कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.साळुंखे, जिल्हा आराेग्य अधिकारी, डॉ. दावल साळवे, डॉ.नागदेवते, डॉ.मनिष मेश्राम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके, डॉ.प्रफुल गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. २४ मार्च राेजी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साध ...
घाटाना येथील अंकुश जाधव आणि संजय दासू चव्हाण (२५) रा. लोणी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. २२ मार्च रोजी अंकुश घाटाना शेतशिवारात गेला असता संजयने आपल्या अन्य चार साथीदारांसह त्याला शेतशिवारात गाठले. अंकुशचे हातपाय पकडून त्याला बळजबरीने ...
दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांमधील विविध शहरांमध्ये गुंतवणूकदार, खरेदीदारांची २०१६ ते २०१८ सालामध्ये सुमारे १ हजार कोटींची फसवणूक करून फरार झालेला मोस्ट वाँटेड गुन्हेगार पीयूष तिवारीला (४२) सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर उत्तर दिल्ली पोलिस ...
तक्रारदाराच्या आई व बहिणीची नावे दाखल गुन्ह्यातून वगळण्यासाठी ४० हजार ६०० रुपयांची लाचेची मागणी करून त्याचा पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारताना जायखेडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ लाला महाजन (५७) यांना नंदुरबारच्या लाचलुचप ...
द्राक्ष महाेत्सवामुळे जिल्ह्यातील कृषी पर्यटनाला चालना मिळणार आहे. महोत्सवातून शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी प्रेरणा मिळेल. देशात सर्वात उच्च प्रतीच्या द्राक्षांचे उत्पादन नाशिकमध्ये होत असल्याने जिल्हा द्राक्ष उत्पादनाची राजधानी बनल ...