भंडारा तालुक्यातील विनोद भुजाडे या सराफा व्यवसायीकाची ७५ लाखांचे दागिने असलेली बॅग सोमवारी दुकानासमोरुन लंपास करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोली ...
मंगळवारी सकाळी ११.३० सुमारास हेमराज मारबते आंदोलनस्थळी आले. तेथे त्यांना अचानक भोवळ आली. त्यामुळे त्यांना इतर कामगारांनी तुमसर येथील शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्ण ...
तेंदूपत्ता मजुरीचे पैसे बाेनससह लवकर मिळतील, अशी अपेक्षा मजुरांना हाेती; परंतु मजुरांचा हिरमाेड झाला. आधीच झिंगानूर परिसरात राेजगाराच्या साधनांचा अभाव आहे. शेतीच्या भरवशावर नागरिक उपजीविका करतात. सिंचनाच्या साधनांचा अभाव असल्याने केवळ पावसाळी शेती के ...
कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लादले. परिणामी अत्यावश्यक सेवेतील वाहनाला परवानगी होती. त्यातच कोरोनाच्या दहशतीने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही अत्यल्प होती. त्यामुळे अपघाताची संख्या कमी झाली होती. परंतु, मागील दोन महिन्यांपासून कोरो ...
आदिवासी किंचा नक्षलग्रस्त भागातील कार्यालयात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे या क्षेत्रातील कार्यकालासाठी एकस्तर पदोन्नती योजनेचा लाभ दिला जातो. पदोन्नतीच्या अनुषंगाने वरिष्ठ गटातील वेतनश्रेणी लागू होते. अशा कर्मचाऱ्यांची गट विमा योजनेची वर् ...
आरटीओ कार्यालयाचे संपूर्ण कामकाज ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे एजंटांना लुडबुड करण्यास कुठेच वाव नाही. नागरिकांनी थेट येवून आपल्या कामाचे अर्ज केल्यास त्यांना तत्काळ मदत केली जाते. काही कामकाज पूर्ण होण्यासाठी ठराविक कालावधी लागतो. तितका वेळ द्यावाच लागण ...
मागील १५ दिवसांपासून तोंड फिरविलेल्या पावसाचे मंगळवारपासून जिल्ह्यात पुनरागमन झाले. बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम होता. सकाळी ८ वाजेपर्यंत यवतमाळ तालुक्यात ६७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बाभूळगाव ६०.५, कळंब ७०.७, दारव्हा ३२.४, दिग्रस २२.६, आर ...
शहरात शनिवारी (दि.१४) बाजपेयी वाॅर्ड परिसरात आलेल्या महिल जुने भांडे बदली करून नवीन भांडे देण्याच्या बहाण्याने घराघरात गेल्या. तसेच जुन्या सोन्याच्या बदल्यात इतर वस्तू देण्याच्या बहाणा केला व जूने सोने घासून नवीन करून देण्याच्या नावावर ३-४ महिलांनी ...