lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

काशिनाथ वाघमारे

सोनारीच्या भैरोबाचे दर्शन आटोपून परतणाऱ्या शेतकऱ्याचा  पंरड्याजवळ दुचाकी घसरल्याने मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोनारीच्या भैरोबाचे दर्शन आटोपून परतणाऱ्या शेतकऱ्याचा  पंरड्याजवळ दुचाकी घसरल्याने मृत्यू

या अपघातात कोंडीबा सूर्यभान भोसले (वय ६५, रा.शेंद्री, ता. बार्शी) हे शेतकरी गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मरण पावले तर दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. ...

कोर्टातून केस काढत नसल्याने सलगर येथे तरुणाचा निर्घुन खून - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोर्टातून केस काढत नसल्याने सलगर येथे तरुणाचा निर्घुन खून

वर्षभरापूर्वी झाले होते लग्न.. ...

नापिकीत शेळीपालनावर चोरट्यांचा डल्ला; हतबल शेतक-यांची फास घेऊन आत्महत्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नापिकीत शेळीपालनावर चोरट्यांचा डल्ला; हतबल शेतक-यांची फास घेऊन आत्महत्या

हतबल झालेल्या या शेतक-याने आत्महत्या केली. ...

बियाणे विक्रेत्यांचा परवाना सोलापूर कृषी विभागाकडून २५ ऑगस्टपर्यंत निलंबित - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बियाणे विक्रेत्यांचा परवाना सोलापूर कृषी विभागाकडून २५ ऑगस्टपर्यंत निलंबित

ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी केली आहे ...

क्यूआर कोडद्वारे शोधता येणार मतदान केंद्र, मतदान वाढविण्यासाठी सांगोला नगर परिषदेचा उपक्रम - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :क्यूआर कोडद्वारे शोधता येणार मतदान केंद्र, मतदान वाढविण्यासाठी सांगोला नगर परिषदेचा उपक्रम

निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार माढा लोकसभा मतदारसंघाकरिता येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. ...

बोटाला शाई लागली अन् तासाभरात झाली देवाज्ञा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बोटाला शाई लागली अन् तासाभरात झाली देवाज्ञा

नारायण नामदेव वाघमोडे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर तासाभरातच देवाघरी जावे लागले. अखेरच्या क्षणी सर्वात मोठा बजावलेला हक्क लोकशाहीत कायम प्रेरणादायी ठरणार आहे. ...

अक्कलकोटमध्ये वादळवा-यात विजेचे २२२ खांब जमीनदोस्त - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोटमध्ये वादळवा-यात विजेचे २२२ खांब जमीनदोस्त

मागील पंधरा दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात होत असलेल्या वादळवाऱ्यात फळपिकांसह महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. ...

अवकाळीने सांगोल्याला झोडपले, लिगाडेवाडीत वीज पडून म्हैस ठार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवकाळीने सांगोल्याला झोडपले, लिगाडेवाडीत वीज पडून म्हैस ठार

सांगोला शहरासह तालुक्यातील अनेक गावात तासभर दमदार हजेरी लावली. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पहावयास मिळाले. प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थंड हावेचा दिलासा दिला. ...