लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

कमलेश वानखेडे

रामटेकची निवडणूक होतेय ‘हॉट’; राजू पारवे व श्यामकुमार बर्वे यांच्यात काट्याची टक्कर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकची निवडणूक होतेय ‘हॉट’; राजू पारवे व श्यामकुमार बर्वे यांच्यात काट्याची टक्कर

रामटेकची निवडणूक होतेय ‘हॉट’ : किशोर गजभिये यांची बंडखोरी, सुरेश साखरे यांची माघार ...

प्रकाश देवतळे यांचा काँग्रेसला रामराम; प्रदेशाध्यक्षांवर नाराजी  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रकाश देवतळे यांचा काँग्रेसला रामराम; प्रदेशाध्यक्षांवर नाराजी 

भाजप नेत्यांच्या संपर्कात. ...

बावनकुळेंविरोधात काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; नवनीत राणांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना निकाल लागल्याचा बावनकुळेंचा दावा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बावनकुळेंविरोधात काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; नवनीत राणांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना निकाल लागल्याचा बावनकुळेंचा दावा

लोंढे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, २८ मार्च २०२४ रोजी खासदार नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशावेळी बावनकुळे यांनी सुप्रीम कोर्टाने खा. नवनीत राणाप्रकरणी निर्णय दिलेला आहे. ...

काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द; पती शामकुमार होऊ शकतात उमेदवार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द; पती शामकुमार होऊ शकतात उमेदवार

रामटेकची उमेदवारी रद्द होण्याचा धोका, निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव ...

नागपुरात ‘वंचित’च्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला ‘पॉवर’ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘वंचित’च्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला ‘पॉवर’

मतांचे विभाजन टळणार : ॲड. आंबेडकरांची भाजप विरोधात खेळी ...

काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे शक्तिप्रदर्शन; एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमाकावर पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे शक्तिप्रदर्शन; एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमाकावर पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव

रश्मी यांनी जोडलेल्या एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमाकांवर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव टाकण्यात आले असून त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...

ठाकरे गटाचे सुरेश साखरे बंडखोरीच्या पवित्र्यात, रामटेकची जागा काँग्रेसला सोडल्यामुळे नाराज - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठाकरे गटाचे सुरेश साखरे बंडखोरीच्या पवित्र्यात, रामटेकची जागा काँग्रेसला सोडल्यामुळे नाराज

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: फोन केला तरच आपण विचार करू, असे सांगत त्यांनी माघारीची सोय देखील करुन ठेवली आहे. ...

विकास ठाकरेंसाठी काँग्रेस नेत्यांनी बांधली ‘वज्रमुठ’, रॅली काढून शक्तिप्रदर्शन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकास ठाकरेंसाठी काँग्रेस नेत्यांनी बांधली ‘वज्रमुठ’, रॅली काढून शक्तिप्रदर्शन

एकीचे प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल; १६ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित. ...