लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

जितेंद्र कालेकर

एमडी अंमली पदार्थाची उत्तर प्रदेशातील फॅक्टरी ठाणे पोलिसांनी केली उद्धवस्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमडी अंमली पदार्थाची उत्तर प्रदेशातील फॅक्टरी ठाणे पोलिसांनी केली उद्धवस्त

गुन्हे शाखेची कारवाई: अडीच कोटींच्या एमडीसह २७ कोटी ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त. ...

वाहनावरील ताबा सुटला: ठाण्यात टेम्पाेच्या धडकेने टीएमटी बस थांबा काेसळला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहनावरील ताबा सुटला: ठाण्यात टेम्पाेच्या धडकेने टीएमटी बस थांबा काेसळला

गॅस कटरच्या सहाय्याने बस स्टाॅपला ताेडावे लागले ...

सेक्स रॅकेट चालक दलालास अटक; तीन मुलींची सुटका, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई   - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेक्स रॅकेट चालक दलालास अटक; तीन मुलींची सुटका, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई  

तीन पीडित तरुणींची सुटका केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी दिली. ...

शिवराळ शिवतारेंना आवरा, अन्यथा कल्याणमध्ये...; अजित पवार गटाच्या नेत्याचा इशारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवराळ शिवतारेंना आवरा, अन्यथा कल्याणमध्ये...; अजित पवार गटाच्या नेत्याचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. ...

टीएमटीत महिलांना अर्धे तिकीट, तर ज्येष्ठांना पूर्णपणे मोफत प्रवास - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टीएमटीत महिलांना अर्धे तिकीट, तर ज्येष्ठांना पूर्णपणे मोफत प्रवास

- परिवहन सेवेतील योजनेचा बुधवारी शुभारंभ ...

ठाण्यातील लोकसभेच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचाच दावा योग्य- जितेंद्र आव्हाड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील लोकसभेच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचाच दावा योग्य- जितेंद्र आव्हाड

'अजित पवार समर्थकांना ना जागांचा, ना उमेदवारीचा भरवसा' ...

जेष्ठ नागरिकांना माेफत तर महिलांना ५० टक्के सवलतीमुळे टीएमटीला २५ काेटींचा फटका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जेष्ठ नागरिकांना माेफत तर महिलांना ५० टक्के सवलतीमुळे टीएमटीला २५ काेटींचा फटका

यंदाच्या अर्थसंकल्पात जेष्ठ नागरिकांच्या व्यतिरिक्त महिलांना परिवहन सेवेच्या बसमधून प्रवासात तिकीट ५० टक्के सूट जाहीर केली आहे. ...

Thane: महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून दोघांचे पलायन, वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून दोघांचे पलायन, वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा

Thane News: लोकमान्यनगर भागातील रहिवाशी पूजा बाणावलीकर (५३) या महिलेच्या गळयातील ४२ हजारांचे १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून दोघांनी मोटारसायकलीवरुन पलायन केल्याची घटना निदर्शनास आली आहे. ...