लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

जितेंद्र ढवळे

JITENDRA DHAWALE CHIEF REPORTER LOKMAT,NAGPUR
Read more
सोयाबीन व्हायरसच्या तावडीत, अख्खी शेते काळवंडली; नागपूरसह दोन जिल्ह्यांना फटका  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोयाबीन व्हायरसच्या तावडीत, अख्खी शेते काळवंडली; नागपूरसह दोन जिल्ह्यांना फटका 

शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी ...

जवानांवरील हल्ल्याचा निषेध करीत 'आप'ने केले पाकच्या बडग्याचे दहन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जवानांवरील हल्ल्याचा निषेध करीत 'आप'ने केले पाकच्या बडग्याचे दहन

हा प्रकार म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी असल्याचे शहराध्यक्ष कांबळे यावेळी म्हणाले. ...

नागपुरात दमदार बरसला, पेंच तोतलाडोह व नवेगाव खैरी धरणांचे दरवाजे उघडले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दमदार बरसला, पेंच तोतलाडोह व नवेगाव खैरी धरणांचे दरवाजे उघडले

इकडे हवामान खात्याने नागपूर जिल्ह्याकरिता शुक्रवारी ऑरेंज अलर्ट  दिलेला असून बऱ्याच ठिकाणी जोरदार ते मुसळधार  पावसासह वादळीवारा व वीज गर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. ...

ईडा, पिडा टळो...डेंग्यू, खड्डे घेऊन जा ऽऽ गे मारबत...;  रिमझिम पावसात मारबत उत्सव जोरात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईडा, पिडा टळो...डेंग्यू, खड्डे घेऊन जा ऽऽ गे मारबत...;  रिमझिम पावसात मारबत उत्सव जोरात

तब्बल 143 वर्षांपासून अव्याहतपणे चालू असणारी ही परंपरा आहे. ...

ई-पंचनाम्याचा नागपूर पॅटर्न, शेतीच्या नुकसानीची मिळते अचूक माहिती - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ई-पंचनाम्याचा नागपूर पॅटर्न, शेतीच्या नुकसानीची मिळते अचूक माहिती

सरकारला अहवाल सादर : जिल्ह्यात १ हजार १८५ हेक्टर क्षेत्र बाधित  ...

..तर झाला असता अनर्थ, कोंढाळी बसस्थानकावर ‘हिरकणीने’ घेतला पेट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :..तर झाला असता अनर्थ, कोंढाळी बसस्थानकावर ‘हिरकणीने’ घेतला पेट

चालक व वाहतूक नियंत्रकाने विझवली आग ...

बाजारगाव शिवा फाटा येथे पुन्हा अपघात, भरधाव कार दुभाजकावर आदळली - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाजारगाव शिवा फाटा येथे पुन्हा अपघात, भरधाव कार दुभाजकावर आदळली

अभियंत्यासह त्याची पत्नी जखमी  ...

धक्कादायक! प्रेमीयुगलाची एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! प्रेमीयुगलाची एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या

पारशिवनी तालुक्यातील पेंढरी येथील घटना ...