लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
अब की बार ‘स्मार्ट’ टायर्स…! पंक्चर झाल्यास मोबाईलवर अलर्ट येणार - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अब की बार ‘स्मार्ट’ टायर्स…! पंक्चर झाल्यास मोबाईलवर अलर्ट येणार

स्मार्ट टायर्स प्रामुख्यानं इलेक्ट्रिक वाहनांसाठी तयार करण्यात आलेत. ...

Share Market : शेअर बाजारात पुन्हा 'हिरवळ'; कोरोनाच्या भीतीने कोसळलेला सेन्सेक्स तितक्याच वेगाने सावरला! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Share Market : शेअर बाजारात पुन्हा 'हिरवळ'; कोरोनाच्या भीतीने कोसळलेला सेन्सेक्स तितक्याच वेगाने सावरला!

महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात शेअर बाजारात पुन्हा एकदा उत्साह दिसून आला. ...

मी यूट्युबर: बिंधास्त मुलगी… - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मी यूट्युबर: बिंधास्त मुलगी…

आपल्या व्हिडीओंच्या माध्यमातून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारी बिनधास्त मुलगी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. ...

Toyota Innova Hycross Hybrid Launch : टोयोटाची हायब्रिड एमपीव्ही लाँच, पाहा Exclusive Photos; जाणून घ्या फीचर्स - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Toyota Innova Hycross Hybrid Launch : टोयोटाची हायब्रिड एमपीव्ही लाँच, पाहा Exclusive Photos; जाणून घ्या फीचर्स

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सनं भारतीय बाजारपेठेत आपली एमपीव्ही टोयोटा इनोव्हा हायक्रॉस लाँच केली आहे. ...

मी यूट्यूबर : भाऊचा विषयच हार्ड हाय…  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मी यूट्यूबर : भाऊचा विषयच हार्ड हाय… 

डीपी सध्या इतका प्रसिद्ध झालाय की, अनेक जण त्याला लांबून भेटायलाही येतात... ...

मी यूट्युबर : बोला, बजेट किती? - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मी यूट्युबर : बोला, बजेट किती?

कोणतं गॅजेट घ्यायचं असा प्रश्न सतावत असेल तर हा अवलिया तुम्हाला मदत करू शकतो... ...

शतक महोत्सवी बाप्पा! मुंबई उपनगरातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कुठे सुरू झाला माहीत आहे? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शतक महोत्सवी बाप्पा! मुंबई उपनगरातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कुठे सुरू झाला माहीत आहे?

पण तुम्हाला माहितीये मुंबई उपनगरात सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव कुठे आणि कोणी साजरा केला? पाहूया या बद्दलचीच माहिती. ...

Youtube: उनाड फिरतो अन् बक्कळ कमावतो... - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :Youtube: उनाड फिरतो अन् बक्कळ कमावतो...

youtube: नवनवीन ठिकाणी फिरणं, नवनव्या जागा पाहणं, त्या एक्सप्लोअर करणं कोणाला आवडत नाही? काही लोकांना ते शक्य होतं, तर काहींना कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते शक्य होत नाही. अनेकदा असतात त्या आर्थिक अडचणी. बिहारमध्ये राहणाऱ्या शुभमला भटकंतीची आवड आहे ...