लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?

Premium Smartphones : स्टेटस सिम्बॉलसाठी अनेक लोक ईएमआयवर महागडे फोन विकत घेताहेत. पण या स्मार्टफोन्सची किंमतही झपाट्यानं कमी होतेय. ई कॉमर्स कंपन्यांच्या सेलदरम्यान हे स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीतही मिळतात. ...

Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे

Post Office Saving Schemes 2024: पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळतं. भारत सरकारची ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जात आहे. ...

Exclusive : Whatsapp एक, कामं अनेक; बिझनेस, AIची मदत, मेट्रोचंही तिकीट मिळणार; वाचा नवं काय काय करता येणार? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Exclusive : Whatsapp एक, कामं अनेक; बिझनेस, AIची मदत, मेट्रोचंही तिकीट मिळणार; वाचा नवं काय काय करता येणार?

Whatsapp Exclusive Interview : भविष्यात व्हॉट्सॲपमध्ये अनेक गोष्टींचा समावेश केला जाणार आहे. या केवळ बिझनेससाठी नाही तर, सर्वसामान्यांसाठीही उपयुक्त ठरणार आहेत. पाहा काय येत्या काळात काय नवं मिळणार? ...

मुंबईत येणार ५० 'फूड ट्रक'; महापालिकेनं पहिला गिअर टाकला, पण 'चालकां'ना नाही पत्ता - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत येणार ५० 'फूड ट्रक'; महापालिकेनं पहिला गिअर टाकला, पण 'चालकां'ना नाही पत्ता

मुंबई महानगरपालिका लवकरच 'फूड ऑन व्हील्स' धोरण राबवण्याच्या तयारीत असून पहिल्या टप्प्यात पालिका ५० फूड ट्रक्सना परवानगी देण्याची योजना आखलीये. ...

MediClaim साठी रुग्णालयात किमान २४ तास ॲडमिट असणं गरजेचं नाही, ग्राहक न्यायालयाचा मोठा निर्णय - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :MediClaim साठी रुग्णालयात किमान २४ तास ॲडमिट असणं गरजेचं नाही, ग्राहक न्यायालयाचा मोठा निर्णय

रुग्णाला रुग्णालयात दाखल करणं आवश्यक आहे की नाही हे विमा कंपनी ठरवू शकत नाही, असं मंचानं म्हटलं आहे. ...

SBI Rate Hike: झटक्यावर झटका! आणखी खिसा रिकामा करावा लागणार, एसबीआयनं पुन्हा महाग केलं होम लोन - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI Rate Hike: झटक्यावर झटका! आणखी खिसा रिकामा करावा लागणार, एसबीआयनं पुन्हा महाग केलं होम लोन

आरबीआयनं यापूर्वी रेपो दरात वाढ केली होती. त्यानंतर सर्वच बँकांनी आपल्या ग्राहकांना कर्जाचे व्याजदर वाढवून झटका देण्यास सुरुवात केली आहे. ...

ऑटोबुक: सीएनजी बसवताय? मग ‘ही’ घ्या काळजी - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ऑटोबुक: सीएनजी बसवताय? मग ‘ही’ घ्या काळजी

जर तुमच्या कारमध्ये सीएनजी किट बाहेरून बसवत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ...

ऑटो इंड्रस्टीही होतेय आता 'स्मार्ट', अब की बार ‘स्मार्ट’ टायर्स… - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ऑटो इंड्रस्टीही होतेय आता 'स्मार्ट', अब की बार ‘स्मार्ट’ टायर्स…

तुम्ही स्मार्टफोन, स्मार्टवॉच असे शब्द यापूर्वी नक्कीच ऐकले असतील. पण तुम्ही स्मार्ट टायर असं कधी ऐकलंय? ...