लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
Success Story: वडिलांकडून ₹२० हजार घेत सुरू केलेलं काम, आज आहेत देशातील चौथ्या मोठ्या कंपनीचे मालक; कसं मिळवलं यश? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Success Story: वडिलांकडून ₹२० हजार घेत सुरू केलेलं काम, आज आहेत देशातील चौथ्या मोठ्या कंपनीचे मालक; कसं मिळवलं यश?

Sunil Bharti Mittal Success Story: जर तुम्हाला यशाचं शिखर गाठायचं असेल तर मेहनत आणि जिद्द हवीच. एका सायकलच्या व्यवसायापासून सुरू झालेला प्रवास आज देशातील टॉप कंपनीपर्यंत पोहोचलाय. ...

'भारत असेल सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, आपले स्थान कायम ठेवणार'; पाहा कोणी केलंय हे भाकित - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'भारत असेल सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, आपले स्थान कायम ठेवणार'; पाहा कोणी केलंय हे भाकित

भारताची मजबूत आर्थिक कामगिरी देशाला २०४७पर्यंत प्रगत अर्थव्यवस्था बनण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याकरिता अनुकूल आहे, असंही त्यांनी नमूद केलंय. ...

Health Insurance Tips: हेल्थ इन्शुरन्स खरेदी करताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा, नाही येणार कोणतीही समस्या - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Health Insurance Tips: हेल्थ इन्शुरन्स खरेदी करताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा, नाही येणार कोणतीही समस्या

Health Insurance Tips: आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे हेल्थ इन्शुरन्स असणं अत्यंत गरजेचं आहे. पाहूया हेल्थ इन्शुरन्स घेताना कोणती काळजी घ्यायला हवी. ...

SIP Pause Vs Close: एसआयपी पॉज करावी की बंद, अचानक पैशांची तंगी आल्यास काय कराल; कोणता पर्याय निवडावा? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP Pause Vs Close: एसआयपी पॉज करावी की बंद, अचानक पैशांची तंगी आल्यास काय कराल; कोणता पर्याय निवडावा?

SIP Pause Vs Close: समजा तुम्ही मासिक एसआयपी सुरू केली आणि अचानक तुमच्यासमोर अशी परिस्थिती आली की तुम्हाला एसआयपी चालू ठेवणं अवघड होऊन बसलंय, तर अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? जाणून घेऊया. ...

Noel Tata Net Worth: रतन टाटांचे उत्तराधिकारी बनलेल्या नोएल टाटांची नेटवर्थ किती, कुटुंबात कोण-कोण आहेत? जाणून घ्या - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Noel Tata Net Worth: रतन टाटांचे उत्तराधिकारी बनलेल्या नोएल टाटांची नेटवर्थ किती, कुटुंबात कोण-कोण आहेत? जाणून घ्या

Noel Tata Net Worth: टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये ६६ टक्के हिस्सा असलेल्या टाटा ट्रस्टच्या नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. पाहूया कोण आहेत त्यांच्या कुटुंबात आणि किती आहे त्यांची नेटवर्थ. ...

Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?

Who is Maya Tata: येणाऱ्या काळात इतक्या मोठ्या साम्राज्याच्या वारसदार म्हणून त्यांच नाव असण्याचा अंदाज बांधला जात आहे. उत्तराधिकारी म्हणून त्यांचं नाव का अग्रेसर आहे, जाणून घेऊया. ...

SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या

SIP Investment : एसआयपी आजच्या काळात झपाट्यानं लोकप्रिय होत आहे. बाजाराशी निगडित स्कीम असल्यानं जोखीम जरी अधिक असली तरी मिळणाऱ्या परताव्यामुळे लोकांचा त्यावरील विश्वास वाढला आहे. ...

Gold Silver Price 1 October : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; विकत घेण्यापूर्वी पाहा आज सोनं स्वस्त झालं की महाग? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Silver Price 1 October : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; विकत घेण्यापूर्वी पाहा आज सोनं स्वस्त झालं की महाग?

Gold Silver Price 1 October : जर तुम्ही नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीची खरेदी करण्याच्या विचारात असाल, यापूर्वी नवे दर काय आहेत हे अवश्य पाहा. जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट. ...