लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
शॉर्ट टर्ममध्ये गुंतवणूक करायची असेल तर 'या' स्कीमचा विचार करू शकता, असा रिटर्न मिळेल की विसराल FD - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शॉर्ट टर्ममध्ये गुंतवणूक करायची असेल तर 'या' स्कीमचा विचार करू शकता, असा रिटर्न मिळेल की विसराल FD

Investment Tips: लोकांसाठी एफडी हा वर्षानुवर्षे गुंतवणुकीचा विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय मानला गेलाय. परंतु आजच्या काळात असे अनेक पर्याय आहेत जे एफडीपेक्षा चांगला परतावा देऊ शकतात. ...

EPFO नं अनेक नियमांमध्ये केले बदल, सदस्यांना या प्रकरणांमध्ये होणार अधिक फायदा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO नं अनेक नियमांमध्ये केले बदल, सदस्यांना या प्रकरणांमध्ये होणार अधिक फायदा

EPFO News: गेल्या काही दिवसांत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) आपल्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. याशिवाय कोट्यवधी सदस्यांच्या सोयीसाठी अनेक नव्या सुविधाही जाहीर करण्यात आल्या आहेत. ...

UPI युझर्स लक्ष द्या! १ एप्रिलपासून बँक ‘हे’ मोबाइल नंबर हटवणार; काय आहे NPCI चा नियम - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI युझर्स लक्ष द्या! १ एप्रिलपासून बँक ‘हे’ मोबाइल नंबर हटवणार; काय आहे NPCI चा नियम

UPI News : यूपीआय व्यवहारांचा वापर आता सामान्य झाला आहे. याद्वारे कोणतंही पेमेंट काही सेकंदात पूर्ण केलं जातं. तुम्हीही यूपीआय सेवेचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ...

₹१.७१ वर आला ₹८२० चा शेअर, ५० हजारांच्या गुंतवणूकीचे झाले १०४ रुपये; आता पुन्हा बंद झालं… - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१.७१ वर आला ₹८२० चा शेअर, ५० हजारांच्या गुंतवणूकीचे झाले १०४ रुपये; आता पुन्हा बंद झालं…

Reliance Communications Ltd: ३ मार्च रोजी जवळपास आठवडाभरानंतर त्याचा व्यवहार झाला. मात्र कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. ...

पत्नीच्या नावे ₹१,००,००० ची रक्कम जमा करून मिळेल ₹१६,००० चं फिक्स व्याज, मिळतेय सरकारची गॅरंटी - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पत्नीच्या नावे ₹१,००,००० ची रक्कम जमा करून मिळेल ₹१६,००० चं फिक्स व्याज, मिळतेय सरकारची गॅरंटी

Best saving schemes for Women: जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. मात्र, या योजनेत तुम्ही तुमची पत्नी, आई किंवा बहिणीच्या नावाने खातं उघडून प्रचंड नफा कमावू शकता. ...

शेअर ट्रेडिंगची कटकट नको रे बाबा! भीतीनं आता म्युच्युअल फंडाकडे वळताहेत लोक - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर ट्रेडिंगची कटकट नको रे बाबा! भीतीनं आता म्युच्युअल फंडाकडे वळताहेत लोक

गुंतवणूकदारांची संख्या ५ कोटींच्या घरात; दर महिन्याला जोडले गेले ८ लाख नवे खातेधारक. ...

पासपोर्ट तयार करण्यासाठी आता अनिवार्य करण्यात आलंय 'हे' डॉक्युमेंट, याशिवाय होणार नाही काम - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पासपोर्ट तयार करण्यासाठी आता अनिवार्य करण्यात आलंय 'हे' डॉक्युमेंट, याशिवाय होणार नाही काम

केंद्र सरकारनं भारतात पासपोर्ट बनवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. पाहा सरकारनं कोणता केलाय बदल. ...

अपमान करणाऱ्या इंग्रजांनाच आपल्या हॉटेलमध्ये बनवलं बटलर, जमशेदजी टाटांनी असा घेतला बदला - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अपमान करणाऱ्या इंग्रजांनाच आपल्या हॉटेलमध्ये बनवलं बटलर, जमशेदजी टाटांनी असा घेतला बदला

Jamshetji Tata Birth Anniversary : भारतीय उद्योगजगताचे जनक जमशेदजी टाटा यांची आज १८६ वी जयंती आहे. त्यांनी १८६८ मध्ये टाटा समूहाची स्थापना केली, जे आज देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणं आहे. ...