देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
नीरव मोदीविरोधात ईडीने दाखल करण्यात आलेल्या खटल्यांमध्ये आता बहीण आणि तिचे पती माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाले आहेत. विशेष पीएमएलए न्यायालयाने दोघांचा अर्ज मंजूर केला आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठ चिनी सॉफ्टवेअरची देवाण-घेवाणीवर प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या आठ सॉफ्टवेअरवर प्रतिबंध घालण्याऱ्या एका कार्यकारी आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. ...
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ०.५४ टक्के म्हणजेच २६० अंकांच्या वाढीसह ४८ हजार ४३७ अंकांवर बंद झाला. तर, ६६.६० अंकांच्या तेजीसह निफ्टी निर्देशांक १४ हजार १९९ अंकांवर बंद झाला. ...
जागतिक पातळीवर जॅक मा यांच्या बेपत्ता होण्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. चीनच्या एका सरकारी वृत्तपत्राने खुलासा करत जॅक मा यांचा ठावठिकाणा सांगितला. ...