लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
शेतकरी आंदोलन: विद्यार्थ्यांच्या खुल्या पत्राची 'सर्वोच्च' दखल; जनहित याचिका म्हणून सुनावणी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलन: विद्यार्थ्यांच्या खुल्या पत्राची 'सर्वोच्च' दखल; जनहित याचिका म्हणून सुनावणी

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या खुल्या पत्राची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, याची जनहित याचिका म्हणून सुनावणी केली जाऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे.  ...

तब्बल १० कोटी क्रेडिट-डेबिट कार्डधारकांचा डेटा लीक; सावधगिरी बाळगण्याचे आवाहन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तब्बल १० कोटी क्रेडिट-डेबिट कार्डधारकांचा डेटा लीक; सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

तब्बल १० कोटी भारतीय क्रेडिट-डेबिट कार्डधारकांचा डेटा डिजिटल पेमेंट्स गेटवे 'जसपे'च्या सर्व्हरवरून लीक झाला आहे. याचा तपशील डार्क वेबवर विकला जात असल्याचे समजते. ...

भावनिक! डीसीपी झालेल्या मुलीला वडिलांनीच केले सॅल्यूट; पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भावनिक! डीसीपी झालेल्या मुलीला वडिलांनीच केले सॅल्यूट; पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

पोलिस दलात मंडळ निरीक्षक पदावर असलेल्या एका पित्याने पोलिस उपअधीक्षक झालेल्या मुलीला सर्वांच्या समोर सॅल्यूट केला. या भावनिक क्षणाचा फोटो आंध्र प्रदेश पोलिसांकडून ट्विट करण्यात आला आहे.  ...

न्यूझीलँडमधील मशिदीवर हल्ला करणारा आला होता भारतात; 'या' ठिकाणांची केली रेकी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यूझीलँडमधील मशिदीवर हल्ला करणारा आला होता भारतात; 'या' ठिकाणांची केली रेकी

दोन वर्षांपूर्वी न्यूझीलँडमधील क्राइस्टचर्च भागातील मशिदीवर हल्ला करणारा दहशवादी सुमारे तीन महिने भारतात राहिला होता. भारतासह तो जागतिक पातळीवरील अनेक देश फिरला असल्याचे तपासात समोर आले आहे. ...

कोरोना लस न घेण्याची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा; दिले 'हे' कारण - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लस न घेण्याची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा; दिले 'हे' कारण

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनाची लस न घेण्याची घोषणा केली असून, पहिल्या टप्प्यात सुमारे ३० कोटी देशवासीयांना कोरोना लस देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.   ...

भारतीय रेल्वेकडून चिनी कंपनीला कंत्राट; दिल्ली-मेरठ कॉरिडॉरमधील भूयारी मार्ग बांधणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय रेल्वेकडून चिनी कंपनीला कंत्राट; दिल्ली-मेरठ कॉरिडॉरमधील भूयारी मार्ग बांधणार

दिल्ली ते मेरठ या मार्गादरम्यानच्या रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम अंतर्गत येणाऱ्या भूयारी मार्गाचे काम चिनी कंपनीला देण्यात आले असून, NCRTC कडून हे कंत्राट देण्यात आले आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांची 'ती' क्लिप व्हायरल; निवडणूक निकाल बदलण्याचा टाकला दबाव! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची 'ती' क्लिप व्हायरल; निवडणूक निकाल बदलण्याचा टाकला दबाव!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात डोनाल्ड ट्रम्प जॉर्जियाच्या निवडणूक अधिकाऱ्यांवर निकाल बदलण्यासाठी दबाव टाकत होते, असा दावा करण्यात आला आहे. ...

धक्कादायक! गतवर्षात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तब्बल २३ हजारांहून अधिक तक्रारींची नोंद - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! गतवर्षात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तब्बल २३ हजारांहून अधिक तक्रारींची नोंद

सन २०२० मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडे तब्बल २३ हजारांहून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, एकूण तक्रारींपैकी एक चतुर्थांश तक्रारी घरगुती हिंसाचाराशी संबंधित होत्या. ...