एफडीएने राज्यभरात किती साठा शिल्लक आहे, याची तपासणी मोहीम हाती घेताच सोमवारी दुपारपर्यंत राज्यात २९२१ रेमडेसिवीर आणि ९८१ टॉसिलीझूमॅब इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती एफडीए मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. ...
''खूप काळजी घेण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने आपण वावरतो, राहतो त्याचा विचार केला पाहिजे. ज्या सूचना सरकार देत आहे त्याचे पालन केले पाहिजे हे मला क्षणोक्षणी जाणवले'' ...
देवेंद्र फडणवीस यांची टीका आणि काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केलेल्या विधानानंतर सत्ताधारी पक्षात एकवाक्यता नाही असे चित्र तयार झाले. त्यामुळे तीन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत बुधवारी ‘हम साथ साथ है’ हे दाखवून दिले. ...