लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

 'एक हसतमुख आणि दुसरे देशमुख या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली.' - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : 'एक हसतमुख आणि दुसरे देशमुख या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली.'

नितीन गडकरी यांनी सोलापुरातील पार्क मैदानावर आयोजित भाजप संकल्प मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारवर जोरदार टिका केली ...

यापुढे मी कोणतीच निवडणुक लढविणार नाही; सुशीलकुमार शिंदे  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :यापुढे मी कोणतीच निवडणुक लढविणार नाही; सुशीलकुमार शिंदे 

सोलापूरमधील मतदारांनी आतापर्यंत भरघोस सहकार्य केले आहे. आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊच असा दावाही शिंदे यांनी यावेळी केला.  ...

मतदानादिवशी सोलापूर, माढा मतदारसंघातील ५२ गावातील आठवडा बाजार बंद राहणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मतदानादिवशी सोलापूर, माढा मतदारसंघातील ५२ गावातील आठवडा बाजार बंद राहणार

सोलापूर लोकसभेसाठी गुरूवार १८ तर माढा लोकसभेसाठी मंगळवार २३ एप्रिल रोजी होणार मतदान ...

दुष्काळाची दाहकता; फळबागा वाचविण्यासाठी टँकरदारे पाणीपुरवठा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुष्काळाची दाहकता; फळबागा वाचविण्यासाठी टँकरदारे पाणीपुरवठा

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील फळबागा वाचविण्यासाठी पैसे देऊन टँकरने पाणीपुरवठा करून बागा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...

कुठे रात्री बारापासून तर कुठे पहाटेपासून श्रमदान ! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुठे रात्री बारापासून तर कुठे पहाटेपासून श्रमदान !

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला सोलापूर जिल्ह्यात सुरूवात : उत्तर सोलापूर तालुक्यातील २३ गावांतील १० हजार नागरिकांचा सहभाग ...

यंदा पर्जन्यमान कमी असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करावा : ओंकार दाते - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :यंदा पर्जन्यमान कमी असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करावा : ओंकार दाते

येत्या नवीन वर्षात १६ जुलै रोजी गुरूपोर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आहे.२६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सुर्यग्रहण भारतातून दिसणार आहे.  ९ वर्षानंतर हे ग्रहण पाहण्याचा योग येत आहे. ...

काय आहे गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्व...! - Marathi News | | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :काय आहे गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्व...!

चैत्र हा हिंदू पंचांगाचा पहिला महिना. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. ...

पंधरा लाख नकोत..पंधरा लाखांचे पॅकेज असलेली नोकरी हवी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंधरा लाख नकोत..पंधरा लाखांचे पॅकेज असलेली नोकरी हवी

मतदारांशी थेट संवाद; तरूणांना हवी शाश्वत नोकरी, सुरक्षा, उच्च शिक्षण महत्त्वाचे,  कट्ट्यावरून ‘लोकमत’चे रिपोर्टिंग ...