लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अजित मांडके

ठाणे लोकसभेत वंचित बहुजन विकास आघाडीकडून डॉ. केंद्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे लोकसभेत वंचित बहुजन विकास आघाडीकडून डॉ. केंद्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

वंचितची या मतदार संघात फारसा प्रभाव नसला तरी मागील निवडणुकीचा विचार केल्यास वंचित ४० ते ४५ हजार मते या मतदार संघात मिळवू शकते अशी शक्यता आहे. ...

कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

यावेळी संजय निरुपम यांचा शिंदे सेनेत जाहीर प्रवेश ...

राजाश्रय दिलेले गुंड तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको; जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजाश्रय दिलेले गुंड तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको; जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज नव्हे तर विजयाचा फॉर्म भरलाय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज नव्हे तर विजयाचा फॉर्म भरलाय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

एखाद्याने इच्छा व्यक्त करणे गुन्हा नव्हे - गणेश नाईक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एखाद्याने इच्छा व्यक्त करणे गुन्हा नव्हे - गणेश नाईक

मोदी यांच्यासाठी ४८ जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेच्या असल्याचे मत भाजपचे गणेश नाईक यांनी व्यक्त केले. ...

संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश

अखेर संजय निरुपम यांच्या शिवसेनेत येण्याचा मुहूर्त ठरला आहे. ते शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. ...

ठाण्यातही भाजप पदाधिकाऱ्यांचे नाराजी नाट्य; वरिष्ठांनी केली मनधरणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातही भाजप पदाधिकाऱ्यांचे नाराजी नाट्य; वरिष्ठांनी केली मनधरणी

ठाण्यातील नाराजी नाट्य किमान शमल्याचे दिसत आहे. ...

सर्वजण महायुतीचा धर्म पाळतील, नरेश म्हस्के यांचा विश्वास - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सर्वजण महायुतीचा धर्म पाळतील, नरेश म्हस्के यांचा विश्वास

गुरुवारी नवी मुंबईत नाईक यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असतांना त्याचे पडसाद उमटत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. परंतु सर्वच जण महायुतीचा धर्म पाळतील असा विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. ...