Akola: एका क्लिकवर सेवा देणाऱ्या महावितरणच्या ऑनलाइन वीजबिल भरण्यास वीज ग्राहक पसंती देत असून, सद्यस्थितीत दरमहा सरासरी १ कोटी १० लाख वीजग्राहक ५ हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या व सुरक्षित भरणा करीत आहेत. ...
समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; चिमुकलीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवल ...
शिर्डी येथून दर्शन घेऊन घरी परतत असताना झाला अपघात; मृत हे अकोला येथील शासकीय महिला रुग्णालयातील कर्मचारी; पत्नी, मुलगी गंभीर जखमी ...
या प्रकरणात गुन्हा दाखल केला. वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना तीन मुली असून, मोठी मुलगी छत्रपती संभाजीनगर येथे तंत्रशिक्षण घेत आहे. ...
शहरातही ठाणेदारांचा खांदेपालट करण्यात आले आहे. अनेक वर्षांनंतर महिला अधिकारी सिव्हिल लाइनच्या ठाणेदारपदी विराजमान होणार आहे. ...
३३ गावांमध्ये भरती प्रक्रिया सुरू : १४ जुलैपर्यंत करता येणार अर्ज ...
अर्धा तास थाबून १०़ ३० वाजता येथून ही बस पुढे प्रवासासाठी निघाली हाेती़ ...
विद्यमान अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) एस.जे. शर्मा यांच्या न्यायालयाने शुक्रवारी ही शिक्षा ठाेठावली. ...
अकोला रेल्वे स्थानकातील मालधक्का परिसरात रेल्वेच्या वॅगनवर सेल्फी घेणे एका अल्पवयीन युवकास महागात पडले. ...
तळेगाव बाजार येथे चोरी : घरात शिरून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास. ...