लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकमत वुमन अचिव्हर्स अवार्ड सोहळ्यात कर्तृत्वान महिलांचा गौरव - Marathi News | Women achievers honored at Lokmat Women Achievers Award ceremony | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकमत वुमन अचिव्हर्स अवार्ड सोहळ्यात कर्तृत्वान महिलांचा गौरव

Lokmat Women Achievers Award : मोठ्या दिमाखात पार पडलेल्या रंगारंग सोहळ्यात ‘लोकमत वुमेन ॲचिव्हर्स अवॉर्ड २०२३’ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  ...

गुरांच्या मांसाची ऑटाेतून वाहतूक करणारा अटकेत, रिक्षाचालकाविरुद्धही गुन्हा - Marathi News | Cattle meat transporter arrested, crime against rickshaw puller too | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुरांच्या मांसाची ऑटाेतून वाहतूक करणारा अटकेत, रिक्षाचालकाविरुद्धही गुन्हा

या ऑटाेमधील मांस जप्त करण्यात आले असून, ऑटाे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Akola: घराची भिंत अंगावर पडल्याने वृद्ध इसमाचा मृत्यू! बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील घटना - Marathi News | Akola: The death of old Isma after the wall of the house fell on him! Incident at Chohogaon in Barshitakali Taluk | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घराची भिंत अंगावर पडल्याने वृद्ध इसमाचा मृत्यू! बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील घटना

Akola: बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील ७० वर्षीय वृद्ध इसमाच्या अंगावर घराची भिंत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना ७ जुलै रोजी सकाळच्या दरम्यान घडली. ...

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधनीच्या तन्मयला कास्यं; सिक्कीम येथे पार पडली स्पर्धा   - Marathi News | Tanmayala Kasya of Akola Krida Prabodhini in National Boxing Competition competition was held in Sikkim | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधनीच्या तन्मयला कास्यं; सिक्कीम येथे पार पडली स्पर्धा  

६ वी युथ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा  सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे पार पडली. ...

दोनपैकी एक विवाह पद्धत मान्य केल्याशिवाय समान नागरी कायद्याचे घोडे पुढे सरकणार नाही - प्रकाश आंबेडकर   - Marathi News | decision of the Equal Civil Code will not move forward unless one of the two forms of marriage is accepted says Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोनपैकी एक विवाह पद्धत मान्य केल्याशिवाय समान नागरी कायद्याचे घोडे पुढे सरकणार नाही - प्रकाश आंबेडकर  

अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू, कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Youth dies due to electric shock, case registered against contractor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू, कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल

कंत्राटदाराच्या निष्काळजीमुळे मृत्यू झाल्याचा पत्नीचा आरोप ...

एपीआय, पीएसआयच्या बदल्या; चार नवे एपीआय, पीएसआय येणार - Marathi News | Transfers of API, PSI; Four new API, PSI will come in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एपीआय, पीएसआयच्या बदल्या; चार नवे एपीआय, पीएसआय येणार

अकोला : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी ४ जुलै रोजी पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची ... ...

दोन मद्यधुंद पोलिस शिपायांमध्ये हाणामारी; अकोला पोलिस वसाहतजवळील घटना - Marathi News | Clash between two drunken police constables; Incident near Akola Police Colony | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन मद्यधुंद पोलिस शिपायांमध्ये हाणामारी; अकोला पोलिस वसाहतजवळील घटना

दोघांवरही गुन्हा दाखल ...

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा येथे वीज पडून बैल ठार - Marathi News | Heavy rain with lightning in the district, bull killed by lightning at Naya Andura in Balapur taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा येथे वीज पडून बैल ठार

बाळापूर, पातूर, अकोला तालुक्यात काही भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...