लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
अहिल्यानगरमध्ये गळा आवळून प्रेयसीचा खून, ४ वर्षापासून होते एकत्र - Marathi News | Girlfriend murdered by strangulation in Ahilyanagar, had been together for 4 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अहिल्यानगरमध्ये गळा आवळून प्रेयसीचा खून, ४ वर्षापासून होते एकत्र

केडगाव येथील घटना : आरोपीला कर्जत येथून अटक ...

पाट्यांवरून गाव अन् मराठी भाषाही गायब; एवढेच नाही तर मैलाचे दगडही... - Marathi News | The village and Marathi language have disappeared from the shop name plates; not only that, but also the milestones... | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाट्यांवरून गाव अन् मराठी भाषाही गायब; एवढेच नाही तर मैलाचे दगडही...

महामार्गावर किंवा ग्रामीण भागात प्रवास करताना प्रवासी अनेकदा अनोळखी ठिकाणी पोहोचतात. अशावेळी समोर दिसणाऱ्या दुकानांच्या पाट्यांवर गावाचा उल्लेख नसल्याने ते कोणत्या गावात आहेत, हे समजत नाही. ...

मुलीनेच कालवले जेवणात विष, कुटुंबातील चौघांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर; थेरवडीतील घटना - Marathi News | The girl herself swallowed poison in the food, four people in the family were poisoned, all are in stable condition | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक! मुलीनेच कालवले जेवणात विष, कुटुंबातील चौघांना विषबाधा

Ahilyanagar Crime News: कर्जत तालुक्यातील थेरवडी येथील एकाच कुटुंबातील चौघांना जेवणातून विषारी औषध दिल्याने सर्वांना विषबाधा झाली. सर्वांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला. आता सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. ...

शेतीच्या औषधांचा ट्रक लुटल्याचा चालकानेच केला बनाव; घारगाव पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास - Marathi News | Driver faked robbery of agricultural chemicals truck; Ghargaon police investigating crime | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतीच्या औषधांचा ट्रक लुटल्याचा चालकानेच केला बनाव; घारगाव पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्यात तीन टक्के वाढ, मागील आठ महिन्यांच्या थकीबाकीसह जमा होणार - Marathi News | Government employees will get a three percent increase in dearness allowance, along with the arrears of the previous eight months | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्यात तीन टक्के वाढ, मागील आठ महिन्यांच्या थकीबाकीसह जमा होणार

Maharashtra DA Hike: शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्याच्या दरात राज्य सरकारने सुधारणा करत तीन टक्के वाढ केली असून असा आदेश मंगळवारी महाराष्ट्र शासनाचे उपसचिव वि. अ. धोत्रे यांनी काढला आहे.   ...

मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी, मढी ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनाकडून चौकशी समिती स्थापन, ग्रामसेवकाला पाठवली नोटीस - Marathi News | Ban on Muslim traders in Kanifnath Yatra, administration forms inquiry committee after Madhi Gram Sabha resolution, notice sent to Gram Sevak | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी, मढी ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनाकडून चौकशी समिती स्थापन, ग्रामसेवकाला पाठवली नोटीस

Kanifnath Yatra : ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. ...

‘त्या’ शिक्षकांची बदली शिक्षणाधिकारी स्तरावरच; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय : शिक्षकांना दिलासा - Marathi News | Transfer of 'those' teachers at the education officer level; Aurangabad bench's decision: Relief for teachers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘त्या’ शिक्षकांची बदली शिक्षणाधिकारी स्तरावरच; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय : शिक्षकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क अहिल्यानगर : शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विनाअनुदानित पदावरून अनुदान पदावर बदली करण्याचे अधिकार मंत्रालयाऐवजी शिक्षणाधिकारी व ... ...

पत्नीने विरोधात साक्ष दिल्याने पतीची जाळून घेत आत्महत्या; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल - Marathi News | Husband commits suicide by setting himself on fire after wife testifies against him; Post goes viral on social media | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पत्नीने विरोधात साक्ष दिल्याने पतीची जाळून घेत आत्महत्या; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

सागर सुधारक निमसे (वय २६, रा. खारेकुर्जने) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

डिव्हायडरला भरधाव कार धडकून पेटली; २ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, मृतात एका पोलीसाचा समावेश  - Marathi News | speeding car hits divider and catches fire 2 people die in fire including a policeman | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :डिव्हायडरला भरधाव कार धडकून पेटली; २ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, मृतात एका पोलीसाचा समावेश 

बीड -जामखेड रस्त्यावर जामखेडच्या दिशेने भरधाव वेगाने येणारी कार सोमवारी पहाटे चार वाजता कावेरी हॉटेल जवळील डिव्हाडरला धडकली असता कारला आग लागली. ...