लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्रीरामपुरातून गोमांस जप्त, एकाला अटक; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Beef seized from Srirampur, one arrested; Four and a half lakh worth of goods seized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरातून गोमांस जप्त, एकाला अटक; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

कारवाईत ६३ हजार रुपये किमतीचे गोमास तसेच चार लाख रुपये किमतीची एक पीकअप (एमएच २३ वाय ६०९९) जप्त करण्यात आली. ...

दोन हजाराच्या नोटा बदलण्यास ग्रामीण भागात शुकशुकाट - Marathi News | Shukshukat in rural areas to exchange 2000 notes | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन हजाराच्या नोटा बदलण्यास ग्रामीण भागात शुकशुकाट

ग्रामीण  भागात असलेल्या बँकेच्या आवारात रिजर्व बँकेने केलेल्या सूचनांचे उलंघन होताना दिसत आहे. ...

मोक्कातील खटल्यात आरोपीची निर्दोष मुक्तता; कोपरगाव न्यायालयाने दिला निकाल - Marathi News | acquittal of accused in trial in Mecca; Kopargaon court gave the verdict | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोक्कातील खटल्यात आरोपीची निर्दोष मुक्तता; कोपरगाव न्यायालयाने दिला निकाल

या  खटल्यात मुख्य आरोपीच्यावतीने अॅड शंतनु धोर्डे यांनी कामकाज पाहिले. ...

उप विभागीय अधिकारी पाटील यांची सोलापूरला,तर मिटके व सातव यांची जिल्ह्यातील इतर विभागात बदली - Marathi News | Deputy Divisional Officer Patil was transferred to Solapur, while Mitke and Satav were transferred to other departments in the district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उप विभागीय अधिकारी पाटील यांची सोलापूरला,तर मिटके व सातव यांची जिल्ह्यातील इतर विभागात बदली

जात पडताळणी विभागातील पोलीस उपाधीक्षक सुनील त्र्यंबक भामरे यांची नाशिक ग्रामीण विभागात, तर शिर्डी येथील संजय पंढरीनाथ सातव यांची शेवगाव उपविभागीय पदी बदली झाली आहे. ...

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, CBI, NIBचा वापर; राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | Use of ED, CBI, NIB to suppress voices of opposition NCP's statement to the District Collector | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, CBI, NIBचा वापर; राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून ईडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरु आहे. ...

लग्नाची मिरवणूक, महिलेची तक्रार अन् नवरदेवाची पोलिसांत वरात - Marathi News | Wedding procession, woman's complaint and bridegroom in police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लग्नाची मिरवणूक, महिलेची तक्रार अन् नवरदेवाची पोलिसांत वरात

ती म्हणाली, आमचे प्रेमसंबंध..याने अनेकदा केला अत्याचार ...

दीड लाखांच्या मुद्देमालासह आंतरराज्य लुटारुंची टोळी अहमदनगरमध्ये जेरबंद - Marathi News | gang of inter state robbers arrested in ahmednagar with goods worth rs one and half lakh | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दीड लाखांच्या मुद्देमालासह आंतरराज्य लुटारुंची टोळी अहमदनगरमध्ये जेरबंद

तिसरा आरोपी फरार असल्याचे पाेलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

"माथाडी चळवळीला बदनाम करण्याचे काही लोकांकडून प्रयत्न"; शरद पवारांचं टीकास्त्र - Marathi News | Attempts by some to discredit the Mathadi Movement says Sharad Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"माथाडी चळवळीला बदनाम करण्याचे काही लोकांकडून प्रयत्न"; शरद पवारांचं टीकास्त्र

हमाल माथाडी कामगारांचे 21 वे अधिवेशनाचे आज अहमदनगर येथे  उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. ...

Video: शेतकऱ्यांचं निवेदन न घेताच निघून गेले रोहित पवार, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Rohit Pawar left without taking farmers' statement, video goes viral of kharda and jamkhed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Video: शेतकऱ्यांचं निवेदन न घेताच निघून गेले रोहित पवार, व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...