संशोधन कार्यात शिक्षकांचा सहभाग वाढावा, पीएच.डी. अभ्यासक्रमाद्वारे दर्जेदार संशोधनावर भर द्यावा, असे प्रतिपादन आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) भारत सरकारचे माजी अध्यक्ष डॉ. एस.एस. मंठा यांनी केले. ...
हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी काही कालमर्यादा असते. मात्र यवतमाळ शहरासाठी सुरू असलेल्या ‘अमृत’ योजनेच्या कंत्राटदाराने याचे भानच ठेवलेले नाही. त्यांच्या कामाची कासवालाही लाजवेल एवढी कमी गती आहे, असे म्हणावे लागेल. या योजनेच्या कामांमुळे शहराचा ‘व ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने सामूहिक विवाह मेळाव्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवसात होणारे ५०० शुभमंगल लांबणीवर पडले आहे. ...
सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती करण्यासाठी शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या शिबिराला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी यवतमाळात झालेल्या शिबिरात १४० शिक्षकांचे पे-फिक्सेशन करण्यात आले. ...
मार्च अखेरच्या हिशेबासाठी जिल्ह्यातील बाजार समित्या पुढील आठ दिवस बंद राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर शेतमाल विक्रीचा पेच निर्माण झाला आहे. मार्च महिन्यात पूर्ण वर्षभराचा हिशेब जुळविला जातो. ...
लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून तब्बल ३८ जणांनी नामांकने दाखल केली आहेत. जनसेवेचा तथाकथित वसा घेऊन निवडणुकीच्या रणात उतरलेल्या या उमेदवारांची संपत्ती मतदारसंघातील मतदारांच्या एकूण संख्येच्या कितीतरी पट जास्त आहे, हे विशेष. ...
लोकसभा निवडणुकीच्या नामांकनासाठी यवतमाळ-वाशिम मतदारसंघात आज अखेरच्या दिवशी काँग्रेस, शिवसेना व प्रहारने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तर प्रहारने रक्तदान, बैलबंडी रॅली, निवडणूक निधीसाठी झोळी असा अभिनव प्रयोग करून नागरिकांचे लक्ष वेधले. ...
येथील बसस्थानक चौकात कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले. ही घटना रविवारी रात्री १० वाजता घडली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. ...