लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
विदर्भ-मराठवाड्यातील मुलांना शिक्षणासाठी करावा लागतो जीवघेणा प्रवास - Marathi News | students cross the penganga river for education in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदर्भ-मराठवाड्यातील मुलांना शिक्षणासाठी करावा लागतो जीवघेणा प्रवास

विदर्भ आणि मराठवाड्याला वेगळे करणारी पैनगंगा नदी यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते ...

वणीत स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा मोर्चा - Marathi News | Students' Competition in Wani | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीत स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा मोर्चा

शासनाने सुरू केलेले महापरीक्षा पोर्टल हे संशयास्पद आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून महापरीक्षा हे पोर्टल बंद करण्यात यावे, ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणारी परीक्षा बंद करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन व एकाच दिवशी घेण्यात यावी, परीक्षा पेपर ...

जिल्हा परिषदेमध्ये संताप - Marathi News | Anger at the Zilla Parishad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेमध्ये संताप

जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची सभा पार पडली. या सभेत पंकज मुडे यांनी सभेची नोटीसच मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. जया पोटे यांनी सातत्याने समस्या मांडूनही त्या सुटत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. वर् ...

२० शेतकरी-शेतमजुरांना विषबाधा - Marathi News | Poisoning of 20 farmers and farm laborers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२० शेतकरी-शेतमजुरांना विषबाधा

२०१७ मध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २२ शेतकऱ्यांचा फवारणीतून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतरही फवारणी विषबाधेचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. मागील दोन दिवसात २० जणांना विषबाधा झाल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत ...

पुसदमध्ये देशी कट्ट्यासह आरोपीला अटक - Marathi News | Arrested criminal in Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये देशी कट्ट्यासह आरोपीला अटक

शहर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना त्यांना संशयित आरोपी आढळून आला. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ देशीकट्टा व चार जीवंत काडतूस मिळाले. ही कारवाई रविवारी रात्री दरम्यान करण्यात आली. ...

जिल्हा परिषदेने टाळले ते ‘ईब्टा’ने साकारले - Marathi News | The zilla parishad has avoided it | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेने टाळले ते ‘ईब्टा’ने साकारले

यावर्षी जिल्हा परिषदेने शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरितच केले नाही. त्यामुळे जिल्ह्याची परंपरा खंडित झाली होती. मात्र इब्टा संघटनेने शिक्षकांना एकत्र आणून जिल्हा स्तरीय पुरस्काराचा सोहळा पार पाडून ही परंपरा अखंड राखली. ...

पदाधिकाऱ्यांचा वचक संपला - Marathi News | The office bearers finished | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पदाधिकाऱ्यांचा वचक संपला

जिल्हा परिषदेत पदाधिकारी व सदस्यांना विभाग प्रमुख जुमानेसे झाले आहे. अनेकदा सभांमध्ये खुद्द पदाधिकारीच अधिकारी आपले ऐकत नसल्याचे तुणतुणे वाजवित आहे. यामुळे प्रशासनावर नेमका वचक कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मिलीजुली सत्ता असल्यामुळे अधिकारी शि ...

गौतम बुद्ध, सम्राट अशोकांचा वारसा जपण्यासाठी आंदोलन - Marathi News | Movement to preserve the legacy of Gautam Buddha, Emperor Ashoka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गौतम बुद्ध, सम्राट अशोकांचा वारसा जपण्यासाठी आंदोलन

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात पूर्णा नदीच्या भोन परिसरात मौर्यकालीन प्राचीन भोन बौद्ध स्तुपाचे अवशेष आढळले. या प्रतिकांना नष्ट करण्यासाठी भोन परिसरात पूर्णा नदीवर धरण बांधण्याचे आदेश पुरातत्त्व व ...

खासगी शाळांना मागे टाकत नगरपरिषद शाळेची पटसंख्येत भरारी - Marathi News | Municipal councils overtake private schools and multiply schools | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खासगी शाळांना मागे टाकत नगरपरिषद शाळेची पटसंख्येत भरारी

जिल्हा परिषदेच्या तर ८१ शाळा बंद करण्याचा आदेशच शिक्षण विभागाला काढावा लागला होता. मात्र दारव्ह्याच्या नगरपरिषद शाळेने या सर्वांवर मात केली आहे. गावातील सर्व शाळांना मागे टाकत येथे पहिली ते दहावीच्या वर्गात १८५५ विद्यार्थी दाखल झाले. शिवाय कितीतरी वि ...