एका जागरूक पत्रकाराने त्यांची विचारपूस केली अन् त्यांना थेट यवतमाळात आणले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा रक्षक नामदेव पवार यांना ही माहिती मिळताच त्यांनी या सर्व मजुरांची रात्रभर निवासाची, जेवणाची व्यवस्था केली. शुक्रवारी सकाळी आपल्या सहकाऱ ...
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सर्वत्र कलम १४४ लागू केली आहे. या आणीबाणीच्या प्रसंगात उपलब्ध कर्मचाऱ्यांमध्ये काम केले जात आहे. शहरात १७ ते १८ पॉर्इंट असून पोलीस ठाण्याचे कर्मचारी, होमगार्ड यांच्यासोबत वाहतूक शिपाईही ड्युटीवर राहत आहे. ५० कर्मचाऱ्यांची पॉर्इ ...
कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तमाम पोलीस रस्त्यावर उतरले आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधानांनी ‘घरातच रहा’ असे आवाहन करूनही काही नागरिक कारण नसताना रस्त्यावर फिरताना आढळून येतात. वारंवार सांगूनही ते समजत नसल्याने मग पोलिसांना काठी हाती घ् ...
कोरोना विषाणू संसर्गातून फैलाव होतो. याचा प्रतिबंध करण्यासाठी मास्क वापरावा असे सर्रासपणे सांगितले जात आहे. यातही दोन मतप्रवाह आहे. अनेक तज्ज्ञ सामान्य व्यक्तींनी मास्क वापरु नये असे सांगतात केवळ ठराविक अंतर ठेऊन संभाषण करावे तर रुग्णांच्या संपर्कात ...
या काळात ‘आहे त्याच ठिकाणी थांबण्या’च्या सूचना आहेत. संबंधितांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासन करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. याकरिता स्वयंसेवी संघटनांची मदत घेतली जाणार आहे. काही व्यक्ती या अनुषंगाने पुढे आल्या आहेत. एखाद्य ...
यवतमाळ शहरात गेल्या आठवडाभरापासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशच लॉकडाऊन झाला आहे. संचारबंदीची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. व्यापारी, शासकीय कर्मचारी, खासगी आस्थापनांचे चाकरमाने आदेशाचे पालन करीत सुट्या घे ...
हातावर आणून पानावर खाणाऱ्यांसाठी शासनाने १ लाख ७० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. त्यात रेशन मिळणार असले तरी इतर फायदे हे नोंदणीकृत मजूरवर्गासोबतच असंघटित कामगारांना मिळणे अपेक्षित होते. रेशन मिळाले तरी भाजीपाला, साखर-चहापत्ती, तेल व वीजबिल, मोबाईल, घर ...