बँड पथक, सनई चौघडे आणि आता अलीकडेच लग्न सोहळ्यात सुरू झालेली संगीत मैफल सादर करणाऱ्या कलाकारांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवघे तीन महिने त्यांच्यासाठी कमाईचे असतात. उर्वरित काळात मिळाले तर ते बोनस ठरते. बँड पथकाचे साहित्य खितपत पडून आहे. ...
शहर पोलीस ठाणे, यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखा, अवधूतवाडी पोलीस ठाणे व कमांडो बांधवांना या औषधीचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी यवतमाळ ब्लड डोनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विवेक अरगुलवार, सचिव नीलेश ताठीपामुलवार, उपाध्यक्ष किशोर पुनवंतवार, कोषाध्यक्ष राजू मामीडव ...
७०० किमीचा खडतर प्रवास करत गुजरातमधून दोन तरुण दारव्हा तालुक्यातील चिकणी गावात कसेबसे पोहोचले. मात्र गावात आल्यावरही त्यांना घरात प्रवेश मिळाला नाही. तर जंगलातल्या मंदिरात थांबावे लागले. ...
महाराष्ट्रातील कोळंबा (ता.मंगरूळपीर, जि.वाशिम) येथील विनोद राठौडसोबत १९ जण शेळी येथे, जळगाव येथील मुकेश जाधव यांच्या सोबतचे २० जण वाढोणाबाजार, पहुनगाव येथील सुकेश गायधने यांच्यासोबतचे ११ जण खैरी येथे अडकले आहेत. याशिवाय कमी संख्येतील नागरिक ठिकठिकाणी ...
जवळपास १५ दिवसपर्यंत नगरपालिकेचे कर्मचारी ट्रॅक्टर आले नाही. अधिकारी एवढेच नव्हे तर मुख्याधिकाऱ्यांनीही ही समस्या गांभीर्याने घेतली नाही. अखेर या वॉर्डाशी संबंधित नगरसेविका सुषमा राऊत याच पुढे आल्या. नाकाला रुमाल बांधून मृत वराह प्लास्टिकच्या थैलीत भ ...
एक विवाह यवतमाळात दोन वेळा पुढे ढकलण्यात आला. आता तिस-यांदाही लग्नाची तारीख पुढे लोटली जाऊ नये, म्हणून चक्क नववधूच स्वत: स्कूटर चालवित वरमंडपी पोहोचली ...
तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ यांनी सांगितले. यात शेती व फळ पिकांचे ३३ टक्केपेक ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता, इतर प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मात्र काही दिवसांपूर्वी चिकन, मटण विक्रीची दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली. अनेक दिवस ही दुकाने बंद असल्याने ज्या दिवशी ही दुकाने उघडली, त ...