यवतमाळ जिल्ह्यातील महागावच्या कोविड सेंटरमध्ये ५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्याचा जल्लोष सेंटरमध्येच करण्यात आला. यावेळी अंगावर घालायच्या कापडांमध्ये गुंडाळून दारू आणण्यात आली. त्यानंतर डान्स करण्यात आला. ...
राज्यभरातील ८५ केंद्र आणि १७० जिनिंग फॅक्टरीमध्ये या कापसाची खरेदी करण्यात आली. राज्यात अनेक केंद्रांवर कापूस खरेदीसाठी ताण वाढला. काही ठिकाणी दबावही आला. अशात उघड्यावर पडलेला कापूस, रूईगाठी आणि सरकीचे अडीचशे कोटींचे नुकसान झाले. ...
परतफेड न झाल्याने देशात सहा लाख ५० हजार कोटींचे मुद्रा लोन बुडित खात्यात जात आहे. बहुतांश जिल्ह्यात सत्ताधारी राजकीय पक्षाच्या नेते, खासदार-आमदार व पदाधिकाऱ्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना या कर्जाचे वाटप केले गेले. ...
यवतमाळ जिल्ह्यात मुकूटबन येथील बालाजी जिनिंगमध्ये ठेऊन असलेल्या सीसीआयच्या कापूस गंजीला आग लागून त्यात दोन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
सध्या बँकेत शेतकरी व ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. त्यात बँकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद राहते. कोणताही कर्मचारी बाहेर राहात नाही. बँकेसमोर लाकडी बॅरीगेटस लावण्यात आले. तेथेच ग्राहकांना उभे राहण्यास सांगितले जाते. मात्र पार्किंग व बॅरीगेटसमधून जाण्याचा ...
ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो निंबाच्या झाडावर धडकून बँकेसमोर लागलेल्या रांगेत शिरला. यात रांगेतील सात महिला जखमी झाल्या. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली. ...
यवतमाळातील सोयाबीनच्या प्रमुख वितरकांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, कृत्रिम टंचाईच्या नावाने जादा दरात बियाणे विकले जात आहे. सौदे व बुकिंग करून कंपनीतूनच परस्पर मालाची दुसऱ्या जिल्ह्यात विल्हेवाट लावली जात आहे. जिल्ह्यातील रिटेलरला मागणीच्या अर्धाच ब ...
२२ मार्चचा जनता कर्फ्यू आणि त्यानंतर २५ मार्चपासून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लालपरीची चाके थांबली आहेत. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात एक पैशाचीही कमाई एसटीला झाली नाही. १ जूनपासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यातही उत्पन्नापेक ...
गेल्या तीन - चार वर्षांपासून पावसात अनियमितता आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला विलंबाने पाऊस आला. त्यानंतर शेवटच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे गेल्या वर्षी वार्षिक सरासरीपर्यंत पाऊस झाला. यावर्षी शहराची जीवनदायिनी असलेल्या पूस धरणात मे मह ...