लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांनी धान्य विक्रीस काढले - Marathi News | Farmers started selling grain | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांनी धान्य विक्रीस काढले

तूर, हरभरा, गहू, सोयाबीन ही प्रमुख पिके बाजारात विक्रीसाठी आले आहेत. दरवर्षी या शेतमालाचे दर जून महिन्यात वाढतात. यावर्षी शेतमालाची आवक वाढल्याने बाजारपेठेत दर नियंत्रणाखाली आले आहे. सोयाबीनच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन ...

महानिरीक्षकांच्या पथकाची तीन महिन्यांपासून चौकशी सुरुच ! - Marathi News | Inquiry into Inspector General's team continues for three months! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महानिरीक्षकांच्या पथकाची तीन महिन्यांपासून चौकशी सुरुच !

कथित सीए हरीश चव्हाण (भांडेगाव ता. दारव्हा) यांची ३५ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. यातील आरोपी संजय साबने याला कर्नाटकाच्या बेळगावातून अटक करण्यात आली. मात्र त्याचा पीसीआर न घेता लगेच सोडता यावे व प्रकरणाची तडजोड व्हावी यासाठी सहायक पोलीस निर ...

सदाशिवराव ठाकरे अनंतात विलीन - Marathi News | Sadashivrao Thackeray merged into infinity | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सदाशिवराव ठाकरे अनंतात विलीन

सदाशिवराव ठाकरे (९७) यांचे मंगळवारी यवतमाळच्या एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदी पदे भूषविली होती. इंझाळाचे ते मूळचे रहिवासी होते. बुधवारी सकाळी ११.५० वाजता त्यांचे पार्थि ...

यवतमाळ परिसरात १५ कोटींच्या रेतीचे साठे - Marathi News | 15 crore sand reserves in Yavatmal area | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ परिसरात १५ कोटींच्या रेतीचे साठे

रेतीच्या तस्करीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने यात अनेकांचे हात गुंतले आहेत. थेट सत्तेपर्र्यंत वाटे जात असल्याने कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही. अनेक रेती तस्कारांनी परंपरागत वाहने बदलवून आता ट्रान्सपोर्टवर चालणारे बारा, चौदा, सोळा चाकाच्या ट ...

Corona Virus; यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडात दोन परिसर हॉटस्पॉट घोषित - Marathi News | Two local hotspots declared in Pandharkavad in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Corona Virus; यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडात दोन परिसर हॉटस्पॉट घोषित

पांढरकवडातील एक व्यक्ती मुंबईत कोरोना पॉझीटीव्ह झाला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून केळापुरचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी मंगळवारी आखाडा वॉर्ड व तालुक्यातील करंजी हे दोन परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे. ...

मुकुटबनमध्ये लाखो रूपयांचा कापूस जळून खाक - Marathi News | Burn cotton worth lakhs of rupees in Mukutban | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुकुटबनमध्ये लाखो रूपयांचा कापूस जळून खाक

सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. मात्र वातावरणातील बदलामुळे सध्या खरेदी बंद आहे. बालाजी जिनिंगमध्ये आतापर्यंत ५९ हजार ७६३ क्विंटल २० किलो कापसाची खरेदी झाली, तर वसंत जिनिंगमध्ये २४ हजार २८ क्विंटल ४५ किलो कापसाची खरेदी झाली. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाण ...

श्रमिकांना स्वगृही पाठविण्यासाठी ३७ लाख खर्च - Marathi News | 37 lakh expence for sending workers home | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :श्रमिकांना स्वगृही पाठविण्यासाठी ३७ लाख खर्च

लॉकडाऊन काळात परराज्यातील नागरिक त्यांच्या घरी, राज्यात परतु इच्छित होते. त्यांना सुविधा मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसही उपलब्ध करून देण्यात आल्या. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरूप त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहो ...

नियोजन लाखांचे, उपाययोजना शून्य - Marathi News | Planning lakhs, measures zero | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नियोजन लाखांचे, उपाययोजना शून्य

अर्थसंकल्पातील ही आकडेवारी अनेकांना सुखावणारी आहे. प्रत्यक्षात नगरपालिकेचे काम पाहिले तर निर्धारित निधी खर्च झाला किंवा नाही, अशी शंका नक्कीच उपस्थित होते. सध्या शहरातील कुठल्याही भागात गेले तरी नाल्या तुंबलेल्या दिसतात. मुख्यत: शहरातील प्रमुख नाल्या ...

सीसीआयचा कारनामा : पडिक शेतीत दाखविले कापसाचे पीक - Marathi News | CCI's deed: Cotton crop shown in empty field | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सीसीआयचा कारनामा : पडिक शेतीत दाखविले कापसाचे पीक

सीसीआयमधील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणला. सीसीआयचे मुंबई येथील मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी.के. अग्रवाल यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन या घोटाळ्याची चौकशी मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही यांच्याकडे सोपविली. ही चौकशी सुरू हो ...