तीन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत नवीन अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड झाली. महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने सत्ता स्थापन केली. सहा पदाधिकाऱ्यांपैकी तीन पदे शिवसेनेच्या, दोन पदे काँग्रेसच्या तर एक पद राष्ट्रवादीच्या वा ...
नगरपरिषदेच्या कराचा भरणा केलेली पावती जोडल्याशिवाय नवीन नळ जोडणीचा अर्ज मंजूर होत नाही. हाच मुद्दा घेऊन भाजप गटनेत्यासह इतर नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांपुढे करात सवलतीचा प्रस्ताव ठेवला. यवतमाळ शहरातील जनतेकडे मालमत्ता कर थकीत असल्यामुळे महाराष्ट्र जीव ...
रविवारी एकाच दिवशी १५ रुग्णांची भर पडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या १५ जणांच्या संपर्कातील १२० नागरिकांची त्वरित रॅपिड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आली. सुदैवाने सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या. याशिवाय १४० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी ९० जणांच ...
हाताला काम नसल्यामुळे बँड व्यावसायिक आणि कामगारांची भटकंती सुरू आहे. विशिष्ट काळातच या लोकांना काम मिळते. यावर्षी मात्र संपूर्ण सिजन गेला. कुठेही काम मिळाले नाही. आजही तिच परिस्थिती आहे. याच व्यवसायाच्या आणि कामाच्या भरवशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत ...
जिल्ह्यातील आमदारांनी एकूण ८६१ कोटी ९९ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या २७ कामांचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांकडे सादर केले आहे. येथून हे प्रस्ताव अमरावती येथे मुख्य अभियंत्यांकडे पाठविले गेले. मात्र तेथून सध्या १८ प्रस्ताव श ...
राज्यात कोरोनाची परिस्थिती बघता या निर्णयामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. राज्य सरकारने विद्यार्थी हिताचा व आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने या निर्णयाचे समर्थन केले पाहिजे. परीक्षा घेताना ...
या मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले. काही भागात तर रस्ता पूर्णपणे उखडून गेल्याने वाहनांमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. या मार्गावरील खड्डे व धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे. पूर्वी यवतमाळ-दार ...
शहरातील आर्णी रोड परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या जेवणात शनिवारी रात्री मृत गोम निघाली. तो प्रकार पाहून त्या रुग्णालाही किळस आली. यापूर्वीसुद्धा कोरोना रुग्णांना व कोरोना संशयितांना दिल्या जाणा-या जेवणाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्या होत्या. ...