लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोनाचा पॉझिटिव्ह दर साडेसहा टक्के - Marathi News | Corona's positive rate is six and a half percent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाचा पॉझिटिव्ह दर साडेसहा टक्के

इतर आजार आणि शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असलेल्या लोकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. वेळेत तपासणी करून योग्य उपचार घेतल्यास कोरोनावर सहज मात करता येते. संसर्गाचा धोक वाढू नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात कोरोना तपासणी दोन प ...

पुसद तालुक्यामध्ये कोरोनाचा हाहाकार - Marathi News | Hahakar of Corona in Pusad taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद तालुक्यामध्ये कोरोनाचा हाहाकार

शहर व तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ३७ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून तालुक्यातील हुडी (बु) येथे १४ मे रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत आरोग्य व महसूल विभागाने तब्बल चार हजा ...

जिल्हा बँक नोकरभरतीत आचारसंहितेचा अडसर - Marathi News | Obstacles of Code of Conduct in District Bank Recruitment | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा बँक नोकरभरतीत आचारसंहितेचा अडसर

२० ऑगस्ट २०२० रोजी नागपूर उच्च न्यायालयाने दाखल याचिकेवर निर्णय देताना लिपिक व शिपायाच्या १४७ जागांपैकी अनारक्षित १०५ जागा भरण्यास परवानगी दिली आहे. तर आरक्षणाच्या ४२ जागा संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबवून तीन महिन्यात भरण्याचे आदेश जारी केले. या आदेश ...

दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 94 नव्याने पॉझेटिव्ह, 47 जणांना सुट्टी - Marathi News | Death of two coronary artery patients; 94 newly positive, 47 discharged | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 94 नव्याने पॉझेटिव्ह, 47 जणांना सुट्टी

मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 67 वर्षीय महिला आणि पुसद शहरातील 60 वर्षीय पुरुष आहे. ...

सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा हल्ला - Marathi News | Military larvae attack soybean crop | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा हल्ला

गेल्या सप्ताहात सतत दहा दिवस पाऊस कोसळला. सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीनसह मूग, उडीद आणि कापूस पिकाला फटका बसला. सोयाबीनवर लष्करी अळीचे आक्रमण झाले. ही अळी पानांवर बसून छिद्र पाडत आहे. सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांवर विपरीत परि ...

पदोन्नतीत आरक्षण मिळालेच पाहिजे - Marathi News | Reservation must be given in promotion | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पदोन्नतीत आरक्षण मिळालेच पाहिजे

पदोन्नतीत आरक्षण मुलभूत हक्क नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, डीएनटी आणि मायनॉरिटी या बहुजन समाजातील जवळपास ४० हजार कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात दे ...

वीज बिलांचा घोळ कायम - Marathi News | Electricity bills continue to fluctuate | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वीज बिलांचा घोळ कायम

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यापासून मीटर रिडींग घेण्यात आले नाही. काही लोकांना सरासरी बिल आॅनलाईन पाठविण्यात आले. याचा भरणासुद्धा याच पद्धतीने करण्यात आला. जुलैमध्ये रिडींग घेणारी माणसे वीज ग्र ...

coronavirus: कोरोना योद्ध्यांना रसद पुरविणारा आगळा सैनिक, पोलिसांना देतात रोज चहा - Marathi News | coronavirus: Corona warriors supply supplies to the warriors, give tea to the police every day | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :coronavirus: कोरोना योद्ध्यांना रसद पुरविणारा आगळा सैनिक, पोलिसांना देतात रोज चहा

२४ तास पहारा देणा-या पोलिसांना ते जागच्या जागी चहा पाजतात. चहाही असा तसा नाही... रोगप्रतिकार शक्ती वाढविणारा! पण चहा पाजतो म्हणजे हा काही ऐरागैरा नथ्थु खैरा आहे, असेही मानण्याचे कारण नाही. ...

जिल्ह्यात कोरोनाचे ५५ नवीन रुग्ण - Marathi News | 55 new corona patients in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात कोरोनाचे ५५ नवीन रुग्ण

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये ३४ पुरुष आणि २१ महिला आहेत. सर्वाधिक १६ पॉझिटिव्ह यवतमाळातील आहे. दिग्रस ९, पुसद ७, झरीजामणी ५, वणी ४, महागाव ३, पांढरकवडा आणि आर्णी शहरात प्रत्येकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. दारव्हा शहरात एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. ...