लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंतिम वर्षांच्या ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर   - Marathi News | Final year online exam schedule announced | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंतिम वर्षांच्या ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर  

१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान या परीक्षा घेण्यात येणार आहेत. ...

जिल्ह्यात कोरोना बळी 200 - Marathi News | Corona victims 200 in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात कोरोना बळी 200

गेल्या २४ तासात जिल्ह्यात १७६ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर आयसोलेशन वार्ड व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले ६६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. मृतांमध्ये यवतमाळ श्हरातील ६६ वर्षीय महिला, तालुक्यातील ६२ वर्ष ...

स्टेट बँक खातेदारांचेदस्तावेज पोस्ट मैदानात बेवारस फेकले - Marathi News | State Bank account holders' documents were thrown unattended in the post ground | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्टेट बँक खातेदारांचेदस्तावेज पोस्ट मैदानात बेवारस फेकले

स्टेट बँकेच्या फायनान्सीअल इन्क्ल्यूजन अकाऊंट ओपनिंग फॉर्म त्यावर ग्राहकाचे रंगीत फोटो, आधार कार्ड व इतर अनेक महत्त्वाचे मूळ दस्ताऐवज लावलेले होते. बहुतांश फॉर्म हे दिग्रस तालुक्यातील ग्राहकांचे होते. किशोर भेंडे या एजंटकडून हे फॉर्म गोळा करण्यात आले ...

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात धावती कार पेटली - Marathi News | A car caught fire in Darva taluka of Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात धावती कार पेटली

दारव्हा तालुक्याच्या बोरीअरब येथून चार किलोमीटर अंतरावरील लाडखेड फाटा ते पाथ्रड(देवी) मार्गावर शनिवारी दुपारी मारोती सुझुकी-८०० या धावत्या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. ...

मराठा समाजावर काळा दिवस पाळण्याची वेळ भाजपने आणली - Marathi News | BJP brought time to observe Black Day on Maratha community | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठा समाजावर काळा दिवस पाळण्याची वेळ भाजपने आणली

मराठा समाजावर काळा दिवस पाळण्याची वेळ भाजपच्या केंद्र सरकारमुळे आणि महाराष्ट्राच्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमुळे आली, असा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. ...

सिंजेन्टा कंपनीविरोधात कीटकनाशक विषबाधितांचा स्विस कोर्टात खटला - Marathi News | Swiss court sues Syngenta over pesticide poisoning | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सिंजेन्टा कंपनीविरोधात कीटकनाशक विषबाधितांचा स्विस कोर्टात खटला

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबियांनी 'पोलो' या धोकादायक कीटकनाशकावर बंदी घालण्यासाठी आणि पीडित कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून सिंजेन्टा कंपनी विरोधात स्वित्झरलँड येथील बासेलच्या सिव्हिल कोर्टात खटला भरला आहे. ...

'आयएमए'ने यवतमाळ जिल्ह्यात किमान ५०० बेड उपलब्ध करून द्यावे - Marathi News | IMA should provide at least 500 beds in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'आयएमए'ने यवतमाळ जिल्ह्यात किमान ५०० बेड उपलब्ध करून द्यावे

आयएमएच्या खाजगी डॉक्टरांनी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात किमान ५०० बेड उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. ...

यवतमाळ जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार - Marathi News | Woman killed in tiger attack in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

पाटणबोरीलगत असलेल्या वाऱ्हा शिवारातील शेतात काम करित असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार मारले. ही घटना शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. ...

भवानी येथे विकास कामांमध्ये अपहाराची तक्रार - Marathi News | Complaint of embezzlement in development works at Bhavani | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भवानी येथे विकास कामांमध्ये अपहाराची तक्रार

बंदी भागातील जंगलव्याप्त परिसरात विकास व्हावा म्हणून शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यापैकी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भवानी येथे लाईट खरेदी, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, क्रीडा साहित्य वाटप, ग्रामपंचायतीत आरओ प् ...