सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 338 रिपोर्ट प्राप्त झाले. ...
12 बालकांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे. ...
Yavatmal News : शॉटसर्कीटमुळे ही आग लागल्याचं म्हटलं जात आहे. ...
Yavatmal News : पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी अनवधानाने बालकांना पोलिओ डोस देण्याऐवजी त्याच रंगाचे सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा प्रकार घाटंजी तालुक्यातील कापसी येथे घडला. ...
यवतमाळमध्ये 1 ते 5 वर्षांच्या मुलांना पोलिओचा लस दिला जात होता. ...
Suicide Attempt : वाटमारीतील संशयिताने कापला स्वत:चा गळा ...
Yawatmal news घाटंजी तालुक्यातील भांबोर येथे शासकीय रुग्णालयाच्या पोलिओ केंद्रावर रविवारी पोलिओ डोज पाजण्याऐवजी चक्क सॅनिटायझर देण्यात आले. एक नव्हे तब्बल १२ मुलांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला. ...
Yawatmal news येथून जवळच असलेल्या मांडवी शिवारात पाच वाघांचा संचार असल्याने परिसरातील शेतकरी दहशतीत सापडले आहे. २७ व २८ जानेवारीला लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात पाच वाघ कैद झाले असून त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. ...
Kishor Tiwari : सुधारणा व उत्पन्न दुप्पट करण्याच्या नावावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढविणारे धोरण राबविले जात आहे, असे किशोर तिवारी म्हणाले. ...
Yavatmal : २८ जानेवारीला तीन वेगवेगळ्या जिप्सींनी पर्यटकांना सोबत घेऊन टिपेश्वर अभयारण्यात प्रवेश केला. ...