लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
१२ बालकांना सॅनिटायझरचा डोस पाजणारे दोन्ही वैद्यकीय अधिकारी निलंबित; निष्काळजीपणा भोवला - Marathi News | Both medical officers suspended for administering sanitizer to 12 children in yavatmal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ बालकांना सॅनिटायझरचा डोस पाजणारे दोन्ही वैद्यकीय अधिकारी निलंबित; निष्काळजीपणा भोवला

डॉ. महेश मनवर व डॉ. भूषण मसराम अशी या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत. ...

होय, आम्ही शेतकरी आहोत, अतिरेकी नाही; कंगना रणौतवर शेतकरी विधवा भडकल्या - Marathi News | Yes, we are farmers, not extremists; Farmer widows angry at actress Kangana Ranaut | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :होय, आम्ही शेतकरी आहोत, अतिरेकी नाही; कंगना रणौतवर शेतकरी विधवा भडकल्या

कंगना रणौतच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणार असल्याची घोषणा शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली.  ...

यवतमाळात महिला सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत; उसळली तोबा गर्दी - Marathi News | Leaving reservation for women sarpanch in Yavatmal; The repentant crowd erupted | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात महिला सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत; उसळली तोबा गर्दी

Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतींच्या महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात सुरू झाली असून ती बघण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. ...

उपचारानंतर बरे झालेल्या बालकांना सुटी; यवतमाळ जिल्ह्यातील सॅनिटायझर प्रकरण - Marathi News | Holidays for children who have recovered after treatment; Sanitizer case in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उपचारानंतर बरे झालेल्या बालकांना सुटी; यवतमाळ जिल्ह्यातील सॅनिटायझर प्रकरण

Yawatmal news जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील कापसी (कोपरी) येथे पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याने बारा बालकांची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे बरे झालेल्या बालकांना बुधवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.   ...

यवतमाळ जिल्ह्यात एका मृत्युसह 29 जण पॉझिटिव्ह, 41 कोरोनामुक्त  - Marathi News | In Yavatmal district, 29 people tested positive with one death, 41 corona-free | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात एका मृत्युसह 29 जण पॉझिटिव्ह, 41 कोरोनामुक्त 

 जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 377 रिपोर्ट प्राप्त झाले. ...

दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना केवळ नोटीस, कंत्राटींवर मात्र कारवाई - Marathi News | Only notice to two medical officers, but action on contracts | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना केवळ नोटीस, कंत्राटींवर मात्र कारवाई

पोलिओ डोजऐवजी बालकांना सॅनिटायझर पाजण्याच्या प्रकरणात भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सांभाळणारे वैद्यकीय अधिकारी डाॅ. महेश मनवर व डाॅ. भूषण मसराम यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. ...

‘मजीप्रा’चे 8500 कर्मचारी दुसऱ्या कालबद्ध पदोन्नतीपासून वंचित - Marathi News | 8500 employees of ‘Majipra’ deprived of second term promotion | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मजीप्रा’चे 8500 कर्मचारी दुसऱ्या कालबद्ध पदोन्नतीपासून वंचित

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा (मजीप्रा)तील कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार वेतन, विभागीय चौकशी, दंड, वार्षिक वेतनवाढ दिली जाते. मात्र २४ वर्षांनंतरची दुसरी कालबद्ध पदोन्नती देण्यासाठी नियम गुंडाळून ठेवण्यात आले आहेत. ...

करणीच्या संशयाने वहिनीला मारले अन् दिराचे कुटुंबच कारागृहात गेले! - Marathi News | Suspicion of murder kills daughter-in-law and all family members goes to jail for 5 year in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :करणीच्या संशयाने वहिनीला मारले अन् दिराचे कुटुंबच कारागृहात गेले!

उमरखेड तालुक्यातील चौघांना जन्मठेपेची शिक्षा, पाच वर्षांपूर्वी घडला थरार ...

नेरमध्ये अपघातात ऑटोरिक्षाचालक ठार - Marathi News | Autorickshaw driver killed in accident in Ner | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेरमध्ये अपघातात ऑटोरिक्षाचालक ठार

यवतमाळ : ऑटोरिक्षाला झालेल्या अपघातात २५ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. नेर-अमरावती मार्गावरील ... ...