रविवारी दिवसभरात पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या चार जणांपैकी दोघे यवतमाळ येथील तर घाटंजी येथील एक आणि वणी येथील एक रुग्ण आहे. यात एक पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार रविवारी एकंदर ३३१ अहवाल प्राप्त झाले. ...
अधिकारी नवखा आल्यानंतर काही कर्मचारी आपल्यातील सुप्त गुण दाखविण्याचा प्रयत्न करतात. अधिकार नसतानाही कर्मचारी अधिकाऱ्यांना डावलून कारभार चालविण्याचा प्रयत्न करतात. ...
या प्रकरणात लक्ष्मण शेषराव राठोड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शेख सादिक ऊर्फ सादर मन्सूर अली (४२), सय्यद कलीम सय्यद हाफीज (२८), मनू ऊर्फ सिराजोद्दीन ऊर्फ सबीरोद्दीन वाहबोद्दीन (२०), मुकीमोद्दीन रफीकोद्दीन सर्व रा. काळी यांना अटक केली. पोलिसांनी आरो ...
विशेष म्हणजे, हे कर्मचारी सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणापासून प्रवासाला किमान दोन ते तीन तास लागतील एवढ्या अंतरावर त्यांची बदली करण्यात आली आहे. शिवाय, ५७ जणांना आपणास बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे शासनात विली ...
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारावर वचक निर्माण करण्यासाठी व त्याची गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार गुन्हेगारांची यादी बनवून त्यांच्यावर एमपीडीए, मोक्कासह हद्दपारीची कारवाई क ...
श्याम राठोड हा तरुण आपला भाऊ लक्ष्मण शेषराव राठोड याच्यासह काही कामानिमित्त दुचाकीवर निघाला होता. या दरम्यान बसस्थानक परिसरात त्याच्या दुचाकीचा एका तरुणाला धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून संबंधित तरुणाने आपल्या साथीदारासह श्याम व त्याच्या भावाविरु ...
करण परोपटे खून प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड आशिष ऊर्फ बगिरा दांडेकर याला स्थानिक गुन्हे शाखेसह सायबर सेलच्या पथकाने गुरुवारी अटक केली. एमपीडीए कायद्यांतर्गत त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. ...
दारूचा पेला भरून तो तोंडाला लावणार इतक्यात बाजूने जात असलेल्या बायकोच्या साडीचा पदर ग्लासला लागला आणि ग्लास खाली पडून रिकामा झाला. यामुळे संतप्त झालेल्या नवऱ्याने बायकोला शिवीगाळ करीत कमरेच्या पट्ट्याने तिला मारहाण केली. ...
काही प्रमाणपत्रांना केवळ २५ ते ५० रुपयांचा खर्च येतो. मात्र, या केंद्रात त्यासाठी चक्क दुप्पट ते तिप्पट पैसे मोजावे लागतात. ४२ रुपयात मिळणारा सातबारा व इतर प्रमाणपत्रांसाठी चक्क १०० रुपये मोजावे लागतात. ...