लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
पत्नीवरील चाकूहल्ल्याचा पत्रकार पतीच निघाला मास्टरमाईंड; पतीसह तिघांना अटक, चार दिवसांचा पीसीआर - Marathi News | Journalist husband turns out to be the mastermind of stabbing wife; Three arrested including husband, four days of PCR | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीवरील चाकूहल्ल्याचा पत्रकार पतीच निघाला मास्टरमाईंड; पतीसह तिघांना अटक, चार दिवसांचा पीसीआर

यापूर्वी तीन वेळा वैशाली यांना संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुदैवाने दोनही प्रयत्न अयशस्वी झाले. ...

किन्हाळा येथे स्मशानभूमी नसल्याने रस्त्यावर अंत्यसंस्कार, सहा महिन्यातील दुसरी घटना  - Marathi News | Cremation on street as there is no crematorium in Kinhala second incident in six months | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :किन्हाळा येथे स्मशानभूमी नसल्याने रस्त्यावर अंत्यसंस्कार, सहा महिन्यातील दुसरी घटना 

किन्हाळा गावात स्मशानभूमी नाही. नदीला लागून असलेल्या एका शेतात अंत्यसंस्कार केले जात होते... ...

चारचाकी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | A youth injured in a collision with a four-wheeler dies during treatment | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चारचाकी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

विशाल हा १३ ऑगस्ट रोजी यवतमाळ येथील कामे आटोपून रात्री ८ वाजताच्या सुमारास गावी हिवरी येथे मोटरसायकलने (एमएच-२९-बीक्यू-४८०९) जात होता. ...

अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात सात लाख ९७ हजार शेती पिकांना फटका - Marathi News | Seven lakh 97 thousand agricultural crops were affected in Amravati, Wardha, Yavatmal districts | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात सात लाख ९७ हजार शेती पिकांना फटका

Yawatmal News अतिवृष्टीने विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात सात लाख ९७ हजार शेतीपिकांना फटका बसला आहे. ...

घरकुलासाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; स्वातंत्र्य दिनीच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडला प्रकार - Marathi News | A woman's attempt at self-immolation for a gharkul; The incident took place in the collector office area on Independence day in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घरकुलासाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; स्वातंत्र्य दिनीच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडला प्रकार

या महिलेचे घरकूल का रखडले याबाबत आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...

मेसेजवर क्लिक करताच दीड लाखांची रक्कम उडाली; अशी झाली फसवणूक - Marathi News | As soon as the message was clicked, an amount of one and a half lakhs flew away | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेसेजवर क्लिक करताच दीड लाखांची रक्कम उडाली; अशी झाली फसवणूक

पुसद ग्रामीण ठाण्यात कलम ४२० भादंविसह कलम ६७ आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पुरात वाहून गेलेल्याचा मृतदेह आढळला, दोन बेपत्ता - Marathi News | Body found man drowned in flood, two missing in Yavatmal rain water | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुरात वाहून गेलेल्याचा मृतदेह आढळला, दोन बेपत्ता

बाभूळगाव तालुक्यातील सावर येथील संतोष मेंढे हे सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मित्रासह दुचाकीने भिलुक्षा बोरगाव मार्गे राणीअमरावतीला जात होते. बोरगाव येथील नाल्याच्या पुरात दुचाकी कोसळली. ...

Sanjay Rathod: भाजपाची कोंडी! उद्धव ठाकरेंशी भांडून घेतला होता ज्यांचा राजीनामा, त्या संजय राठोडांना मंत्री केलं - Marathi News | Sanjay Rathod: BJP's dilemma! Shinde made Sanjay Rathore the minister who had fought with Uddhav Thackeray and resigned in case of puja chavan death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाची कोंडी! उद्धव ठाकरेंशी भांडून घेतला होता ज्यांचा राजीनामा, त्या संजय राठोडांना मंत्री केलं

Sanjay Rathod: यवतमाळमधील शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. ...

शेतातून घरी परतताना झाला घात; नदी ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात पती-पत्नी वाहून गेले - Marathi News | husband and wife died after drowning in river in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतातून घरी परतताना झाला घात; नदी ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात पती-पत्नी वाहून गेले

वरूड जहागीरची घटना ...