Latest WWE News | WWE Marathi News | Latest WWE News in Marathi | डब्लूडब्लूई: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 07:24 PM

    कोल्हापूर- पंचगंगेचं पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर; पाणी पातळीत १६ फुटांनी वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  • 07:08 PM

    मीरारोडच्या कनकिया परिसरातील नवीन कोर्टजवळ भिंत कोसळली; १५ वाहनांचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही

  • 06:47 PM

    मुंबई - मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यानं वाशी-सीएसएमटी हार्बर रेल्वे आणि सीएसएमटी-ठाणे मध्य रेल्वेसेवा ठप्पा

  • 06:47 PM

    शहरात पावसाचा जोर वाढलाय; घराबाहेर पडणं टाळा; समुद्र किनारी, पाणी साचलेल्या भागांत जाऊ नका; मुंबई पोलिसांचं नागरिकांना आवाहन

  • 06:43 PM

    Rain Live Updates: मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; झाडं कोलमडली, प्रचंड नुकसान

  • 06:42 PM

    विमा कंपन्या ई-पॉलिसी जारी करणार, ग्राहकांना 30 दिवसांची संधी मिळणार

  • 06:32 PM

    सांगलीत मुसळधार पावसाला सुरुवात; कृष्णा, कोयना, वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  • 06:31 PM

    नवी मुंबई - मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे 25 ठिकाणी वृक्ष कोसळले, सीवूडमध्ये माॅल्सच्या काचाही निखळल्या

  • 06:28 PM

    नवी मुंबई - वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, नेरुळ येथील डी.वाय पाटील स्टेडिअमचा छप्पराचा काही भाग कोसळला

  • 06:18 PM

    रायगड- कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली; रोहा शहराचा संपर्क तुटला

  • 06:15 PM

    मोदी है तो मुमकीन है म्हणत प्रभू रामाचा एडिट केलेला फोटो ट्विट; आमदार राम कदम ट्रोल

  • 06:07 PM

    तमिळनाडूतील कोरोना बाधितांचा आकडा २ लाख ७३ हजार ४६० वर; आज ५ हजार १७५ कोरोना रुग्णांची नोंद

  • 05:58 PM

    भारतीय खेळाडूच्या मुंबईतील घरी शिरलं पाणी; आदित्य ठाकरे यांच्याकडे मागितली मदत

  • 05:52 PM

    चेन्नई विमानतळार ७३१ ग्राम सोनं जप्त; सोन्याची किंमत ३४.५ लाख; कस्टम विभागाची कारवाई

  • 05:45 PM

    भंडारा - लाखनी येथे दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थिनीने गळफास लावून केली आत्महत्या

All post in लाइव न्यूज़