Next

वांगणी येथे अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसची सद्यस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 11:25 AM2019-07-27T11:25:33+5:302019-07-27T11:25:39+5:30

वांगणी - मुसळधार रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर आणि वांगणी स्थानकांमध्ये अडकली आहे. या एक्स्प्रेसच्या सद्यस्थितीचा आणि मदतकार्याचा ...

वांगणी - मुसळधार रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर आणि वांगणी स्थानकांमध्ये अडकली आहे. या एक्स्प्रेसच्या सद्यस्थितीचा आणि मदतकार्याचा लोकमतचे प्रतिनिधी पंकज पाटील यांनी घेतलेला आढावा.