लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
बदलापूर

बदलापूर

Badlapur, Latest Marathi News

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूरची भरारी; राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक - Marathi News | Badlapur's rise in clean survey; Second in the state, 14th in the country | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूरची भरारी; राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

Badlapur News: स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षणात टप्प्याटप्प्याने प्रगती करीत यंदा सुयश मिळवले आहे. ...

नगरपालिकेच्या ठेकेदाराकडे खंडणी मागणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | File a case against the municipal contractor seeking ransom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नगरपालिकेच्या ठेकेदाराकडे खंडणी मागणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

Extortion Case : ठाणे खंडणी विरोधी पथक करणार तपास ...

बदलापुरात आढळलेल्या बिबट्याच्या वसद अन् जांभूळ गावातही दिसल्या खुणा - Marathi News | Signs of leopard habitat found in Badlapur were also seen in Anjambul village | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात आढळलेल्या बिबट्याच्या वसद अन् जांभूळ गावातही दिसल्या खुणा

गेल्या आठवड्यात बदलापूरच्या कात्रप डोंगरावर बिबट्याचा वावर असल्याचे उघड झाले होते. त्या बिबट्याचे पायाचे ठसे देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडले होते. ...

बदलापूर शिवसेना उपशाखाप्रमुखाच्या खुन्याला पाच वर्षांनी अटक - Marathi News | Badlapur Shiv Sena sub-branch chief's killer arrested after five years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदलापूर शिवसेना उपशाखाप्रमुखाच्या खुन्याला पाच वर्षांनी अटक

Crime News : ठाणे गुन्हे शाखेची कारवाई: कोल्हापुरातून घेतले ताब्यात ...

Ambernath, Badlapur news: अंबरनाथ, बदलापूरसाठी नव्याने प्रभाग रचना निश्चित करण्याचे शासनाचे आदेश - Marathi News | Government orders to fix new ward structure for Ambernath and Badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ, बदलापूरसाठी नव्याने प्रभाग रचना निश्चित करण्याचे शासनाचे आदेश

Ambernath and Badlapur ward restructure जुने प्रभाग रचना आणि आरक्षण झाले रद्द. ओबीसी आरक्षणासंदर्भात प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतरच स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रभाग रचना बदलण्याचे आणि आरक्षण बदलण्याचे स्पष्ट संकेत या आदेशात आहेत. ...

हे तीन मोठे प्रकल्प कल्याण, डोंबिवली, अंबरनाथआणि उल्हासनगरचा प्रवास करणार वेगवान - Marathi News | These three big projects will travel fast to Kalyan, Dombivali, Ambernath and Ulhasnagar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हे तीन मोठे प्रकल्प कल्याण, डोंबिवली, अंबरनाथआणि उल्हासनगरचा प्रवास करणार वेगवान

Kalyan-Dombivali News: कल्याण लोकसभा मतदार संघात एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ते विकासाचे तीन मोठे प्रकल्प सुरु आहे. ...

गुडघाभर पाण्यातून निघाली अंत्ययात्रा ! Funeral From Water Logging In Subway | Maharashtra News - Marathi News | Funeral procession out of knee-deep water! Funeral From Water Logging In Subway | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :गुडघाभर पाण्यातून निघाली अंत्ययात्रा ! Funeral From Water Logging In Subway | Maharashtra News

बदलापुरात गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा घेऊन जाण्याची राहिवाशांवर आली वेळ, मोबाईल मध्ये हे दृश्य टिपताना कुटुंबियांच्याही डोळ्यात आलं पाणी . ...

बदलापुरात तीन दिवसात चित्र संगीतावर साकारले रतन टाटा यांचे चित्र - Marathi News | tata group Ratan Tatas painting on music in three days in Badlapur check photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदलापुरात तीन दिवसात चित्र संगीतावर साकारले रतन टाटा यांचे चित्र

3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर असे तीन दिवस हे चित्र प्रेक्षकांच्या उपस्थितीत 'चित्र संगीत' या कार्यक्रमाद्वारे साकारण्यात आले. ...