Next

पुणे : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 01:17 PM2017-11-24T13:17:37+5:302017-11-24T13:23:45+5:30

पुण्यातील कोंढवा येथे महापालिकेच्या गाडगे महाराज शाळेतील विद्यार्थ्यांसोबत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. एका कार्यक्रमानिमित्त आदित्य ठाकरे ...

पुण्यातील कोंढवा येथे महापालिकेच्या गाडगे महाराज शाळेतील विद्यार्थ्यांसोबत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. एका कार्यक्रमानिमित्त आदित्य ठाकरे यांनी शाळेला भेट दिली.