Next

बंदीच्या मागणीविरोधात सनातनकडून पुण्यात मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 04:26 PM2018-08-21T16:26:43+5:302018-08-21T16:27:16+5:30

पुणे - सनातनकडून पुण्यात मोर्चा काढण्यात आला. बंद बंद करा सनातन वर बंदीची मागणी बंद करा, अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चात महिलांचा सहभाग मोठा. शेकडो सनातनचे साधक मोर्चात सहभागी झाले होते.