Next

मराठा समाजाने आर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण घ्यावे | Pravin Gaikwad | Pune News

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 09:08 PM2020-10-02T21:08:49+5:302020-10-02T21:09:23+5:30

मराठा समाजाने आर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण घ्यावे , संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचं खळबळजनक वक्तव्य,मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टाचा निकालाचा अंदाज आहे,आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जात असल्याने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अंदाज येतोय, पहा हा सविस्तर विडिओ -

टॅग्स :मराठा आरक्षणपुणेमहाराष्ट्रप्रवीण गायकवाडMaratha ReservationPuneMaharashtrapravin gaikwad