Next

कोल्हापूर मध्ये फिरण्यासारखी ठिकाणे | Places To Visit In Kolhapur | Maharashtra | Kolhapur Tour

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 06:32 PM2021-03-03T18:32:47+5:302021-03-03T18:34:33+5:30

महाराष्ट्र राज्यातील हे एक धार्मिक स्थळ आहे जेथे दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. हे शहर, ऐतिहासिक किल्ले व राजवाड्यांमुळे, आपल्या राष्ट्रासाठी एक अभिमान आहे. आता तुम्ही म्हणाल त्या शहराला काही नाव आहे कि नाही? अहो आहे कि नाव.. ज्या शहराबद्दल आपण जाणून घेणार आहोत तो म्हणजे कोल्हापूर...