Next

Secret आणि सुंदर Beaches कोणते? Secret Beaches of Goa | Explore Goa | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 10:50 AM2021-03-02T10:50:58+5:302021-03-02T10:53:41+5:30

फिरायची आवड असणारे लोक नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणांच्या शोधात असतात. तुम्ही सुद्धा गोवा plan केला असेलंचनं.. तुमच्यापैकी काही लोक तर goa जाऊन सुद्धा आले असतील...आणि काही असेही असतील ज्यांचा goa plan अजून पूर्ण होतोच आहे... काय आहे ना... गोव्यातील अनेक ठिकाणांवर तुम्ही फिरला असला, पण हेही तितकंच खरं आहे कि गोव्यातील त्याच त्याच प्रसिद्ध ठिकाणांवरच लोक जातात. बरोबर! पण गोव्यात अशीही अनेक ठिकाणे आहेत जी बघण्यासारखी आहेत. या ठिकाणांबाबत कदाचित तुम्ही ऐकलंही नसेल. आता ते secret आणि सुंदर beaches कोणते? ते जाणून घेण्यासाठी हा video शेवट्पर्यंत नक्की बघा..