Next

Facebook आणि Instagram चा डेटा डाऊनलोड कसा करायचा? How To Delete & Download Data | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 10:34 AM2021-03-01T10:34:31+5:302021-03-01T10:35:06+5:30

तुम्ही जर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राम कायमचं डिलीट करायचा विचार करत असाल तर एक गोष्ट करायला विसरु नका आणि ते म्हणजे, डेटा डाउनलोड. आपण आपला डेटा कसा डाउनलोड करायचा, किती वेळ लागतो आणि आपल्याला कोणता डेटा मिळतो. Facebook आणि Instagram चा डेटा डाऊनलोड कसा करायचा असतो याबद्दलची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा विडिओ नक्की बघा -