By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
Mahalaxmi Temple Kolhapur CoronaVirus- वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शन वेळेत कपात करण्यात आली आहे. भाविकांना आता सकाळी सात ते दुपारी बारा व दुपारी तीन ते रात्री आठ यावेळेत दर्शन घेता येईल. याशिवाय अभिषेक ... Read More
1 week ago