Next

बेरोजगार पतीने नैराश्यात कुटुंब संपवले | Family In Depression | Pune Police | Pune News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:08 AM2021-05-11T10:08:52+5:302021-05-11T10:09:20+5:30

काल दुपारी हनुमंत व प्रज्ञा व शिवतेज हे त्यांचे बेडरूम मध्ये होते. मात्र दुपार उलटुन गेलेनंतरही मुलगा व सुन त्यांचे बेडरूममधून बाहेर आले नाहीत. बाहेर असलेल्या दोनही मुलांनी रात्री ८ वाजेपर्यंत मुलांनी खुपवेळा बेडरूमचा दरवाजा वाजवूनही उघडला नाही. अखेर नातेवाईकांनी हाका मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना बोलवण्यात आले व हा प्रकार उघडकीस आला या घटनेमागचे कारणही पोलिसांनी स्पष्ट केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :पुणेगुन्हेगारीमृत्यूPuneCrime NewsDeath