Next

राष्ट्रवादीचे अमोल मटकरी गडकरींबद्दल काय म्हणाले? Amol Mitkari On Nitin Gadkari | Devendra Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:07 AM2021-05-11T10:07:18+5:302021-05-11T10:07:37+5:30

नितीन गडकरी म्हणाले की, कोविड काळात राजकारण करू नका. सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावले पाहिजे असं नाही. या शब्दात गडकरी यांनी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपा नेते व कार्यकर्त्यांचे कान टोचले. त्यानंतर आता यावरुन राष्ट्रवादीने गडकरींचं कौतुक करत भाजपच्या १०६ आमदारांना टोला लगावला आहे, राष्ट्रवादीचे अमोल मटकरी नक्की काय म्हणाले आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :नितीन गडकरीNitin Gadkari