Next

लसी संजीवनी ठरू शकते | Corona Vaccine | New Strain Of Coronavirus | Covid 19

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:05 AM2021-05-11T10:05:46+5:302021-05-11T15:50:19+5:30

कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असते. मात्र या व्यक्ती इतरांसाठी सुपर स्प्रेडर ठरू शकतात अशी भीती डॉक्टर आणि आरोग्य तज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर काही जणांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसू लागतात. मात्र डॉक्टरांना याबद्दल फारशी चिंता वाटत नाही. डॉक्टरांना जास्त काळजी लस न घेतलेल्या व्यक्तींची वाटते. कोरोनावरील लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींपासून इतरांना अधिक धोका असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusCorona vaccineCoronavirus in MaharashtraCoronaVirus Positive News