Next

अशी कोंडी की हजारो गाड्या एकाचवेळी अडकल्या | Thane Traffic Jam Updates | Mumbai | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 02:04 PM2021-09-23T14:04:42+5:302021-09-23T14:04:54+5:30

ठाणे RTOला ही वाहतूक कोंडी दिसत नाही का ?, ठाण्याच्या कापूरबावडी पुलाजवळ वाहतूककोंडी. ठाणेकरांना रोज भोगावा लागतोय त्रास, मेट्रोची कामं, खड्ड्यांमुळे रोज होते वाहतूककोंडी, वाहतूक पोलिस अपुरे पडतात हे प्रशासनाला समजत नाही का?, रोज होतो ठाणेकरांच्या सहनशीलतेचा अंत, नागरिकांना ठाणे RTO गृहीत धरतंय का?. मास्क घातला नाही म्हणून अडवणारे वाहतूक पोलिस इथे का नाहीत?, वाहतूक पोलिसांच्या कारभारावर ठाणेकरांची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे